अज्ञात व्यक्तीची मुंबई पोलिसांना माहिती !

मुंबई : मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला एका अज्ञाताने संपर्क करून ‘लॉरेन्स बिश्नोई टोळीचा हस्तक सकाळी १० वाजता दादर स्थानकात येणार असून मोठी घटना घडवून आणणार आहे’, अशी माहिती दिली.
Unknown person informs Mumbai police !
Lawrence Bishnoi gang intends to create a major incident !#SalmanKhan #LawrenceBishnoi #Mumbaipic.twitter.com/tDs2lHPYkm
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 20, 2024
(सौजन्य : Mirror Now)
या प्रकरणी मुंबई पोलीस अन्वेषण करत असून अज्ञाताचा शोध घेत आहेत.
म्हापसा येथे पोलिसात तक्रार नोंद, तर पणजी येथे ‘अभाविप’ची निषेध सभा
बोधगया येथे महाराष्ट्र्राच्या यात्रेकरूंना मिळणार कायमस्वरूपी निवास सुविधा ! – सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट
पीडित महिला ग्राहकाला ५.१८ लाख रुपये व्याजासह परत करा !
‘कारगिल विजयदिना’निमित्त डोंबिवली येथे ‘ऑपरेशन कारगिल’ आणि ‘ऑपरेशन हिफाजत’ या मोहिमांतील अनुभवकथनाचा कार्यक्रम !
सार्वजनिक ठिकाणी कचरा करण्यांविरुद्ध गुन्हा नोंदवा !
कर्नाटक : रुग्णवाहिका चालक जलील बाबा निघाला अमली पदार्थांचा तस्कर !