भारतात फोफावणार्‍या जिहादी आतंकवादी विचारधारेचा सामना करणे हिंदूंसाठी आव्हान

‘आज हिंदूंसमोरील प्रश्न हा लव्ह जिहाद’च्या माध्यमातून १ लाख हिंदु माता-भगिनींना पळवून नेणार्‍या जिहादी विचारधारेचा आहे, २० वर्षांपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये ३०० मंदिरे उद्ध्वस्त करून हिंदूंचे धन लुटणार्‍या विचारधारेचा आहे, बाँबस्फोट घडवून देशाची अर्थव्यवस्था मोडीत काढणार्‍या जिहादी विचारधारेचा आहे !’

– डॉ. प्रवीण तोगाडिया

जिहादी आतंकवादी विचारधारेचा सामना करण्यासाठी प्रखर राष्ट्रप्रेम निर्माण करा !

भारतातील आतंकवादी संघटना

आज जगभरात १४३ संघटना आतंकवादी म्हणून घोषित झाल्या आहेत. त्यांपैकी भारतात प्रत्यक्षरित्या किंवा छुप्या पद्धतीने कार्य करणार्‍या संघटना –

जैश-ए-महंमद

इंडियन मुजाहिदिन

जमात-उल-मुजाहिदीन

छात्र इस्लामिक आंदोलन

हरकत मुजाहिदीन

हिजबुल मुजाहिदीन

लश्कर-ए-इस्लाम

जमात मुजाहिदीन

लव्ह जिहादच्या विरोधात कायदा व्हायलाच हवा !

– आमदार राजासिंह ठाकूर, प्रखर हिंदुत्‍वनिष्‍ठ, तेलंगाणा

संपूर्ण भारतामध्‍ये ‘लव्‍ह जिहाद’च्‍या घटना वाढत आहेत. ‘लव्‍ह जिहाद’चे षड्यंत्र नियोजनबद्धरित्‍या केले जात आहे. त्याविरोधात कायदा व्हायलाच हवा. हे आताच थांबवायला पाहिजे. याविरोधात सर्वत्र काढण्यात आलेले हिंदु जनआक्रोश मोर्चे म्हणजे केवळ प्रारंभ आहे. यावर कायदा होणे हेच उत्तर आहे, अन्यथा आपल्‍याला प्रत्‍येक गावात, तालुक्यात याविषयी मोठ्या प्रमाणात जागृती करावी लागेल.