महिला फ्‍लाईट लेफ्‍टनंटवरील बलात्‍कार आणि मद्रास उच्‍च न्‍यायालयाचा निवाडा !

‘तमिळनाडूमध्‍ये वायूदलाच्‍या फ्‍लाईंग लेफ्‍टनंटचे प्रशिक्षण होते. तेथे ‘फ्‍लाईट लेफ्‍टनंटने बलात्‍कार आणि अत्‍याचार केला’, अशी तक्रार एका महिला फ्‍लाईट लेफ्‍टनंटने वरिष्‍ठ सैन्‍याधिकार्‍याकडे केली.

तमिळनाडूचे मंत्री सेंथिल बालाजी यांची अटक कायदेशीर ! – सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालयाने अंमलबजावणी संचालनालयाला  मंत्र्याची कोठडीत चौकशी करण्याची अनुमती दिली.

(म्हणे) ‘ज्ञानवापीतील हिंदु चिन्हे हिंदु-मुसलमान संस्कृतीच्या ऐक्याचे  प्रतिके !’ – ज्ञानवापीचे मुख्य इमाम

ज्ञानवापीच्या तिसर्‍या दिवसाच्या सर्वेक्षणात मुसलमान पक्षकारही सहभागी !

कराड येथील गोरक्षण संस्थेवरील नगर परिषदेचे आरक्षण सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रहित !

येथील भाजी-मंडईमध्ये असणार्‍या गोरक्षण केंद्राच्या भूखंडावर कराड नगर परिषदेने ‘शॉपिंग सेंटर, मार्केट आणि पार्किंग’ असे आरक्षण टाकलेले होते. सदरचे आरक्षण सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रहित करण्यात आल्यामुळे …

तळघरात सापडली देवतेची खंडित मूर्ती !

ज्ञानवापीच्या सर्वेक्षणाचा दुसरा दिवस
५ कलश आणि कमळ यांची आढळली आकृती !
२ फूटांचे त्रिशूल सापडले !

राहुल गांधी यांच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती !

शिक्षेवर स्थगिती आणण्यासाठी प्रविष्ट केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात ४ ऑगस्ट या दिवशी सुनावणी झाली. त्यावर न्यायालयाने गांधी यांच्या दोषसिद्धतेवर स्थगिती आणली आहे.

ज्ञानवापीच्या वैज्ञानिक सर्वेक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार !

१५ ऑगस्ट १९४७ या दिवशी ज्ञानवापीची ओळख काय होती ? – न्यायालयाचा मुसलमान पक्षाला प्रश्‍न

साक्षीदारांनी हिंदी राष्ट्रीय भाषा असल्याने न्यायालयात हिंदीतूनच बोलणे आवश्यक !

सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निर्देश

मशिदींवरील भोंगे बंद करा, अन्यथा हिंदूंना रस्त्यावर उतरून प्रतिदिन हनुमान चालिसा आणि आरती करावी लागेल ! – आमदार प्रसाद लाड, भाजप

सर्वोच्च न्यायालयाचा आदेश असतांनाही ध्वनीप्रदूषण करणारे मशिदींवरील भोंगे बंद केले जात नाहीत. त्यामुळे शासनाने राज्यातील सर्व पोलीस आयुक्तांना मशिदींवरील भोंगे बंद करण्याचे निर्देश द्यावेत.

विहिंपच्या निदर्शनांवर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

नूंह (हरियाणा) येथील हिंसाचाराचे प्रकरण