राहुल गांधी यांच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती !

शिक्षेवर स्थगिती आणण्यासाठी प्रविष्ट केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात ४ ऑगस्ट या दिवशी सुनावणी झाली. त्यावर न्यायालयाने गांधी यांच्या दोषसिद्धतेवर स्थगिती आणली आहे.

ज्ञानवापीच्या वैज्ञानिक सर्वेक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार !

१५ ऑगस्ट १९४७ या दिवशी ज्ञानवापीची ओळख काय होती ? – न्यायालयाचा मुसलमान पक्षाला प्रश्‍न

साक्षीदारांनी हिंदी राष्ट्रीय भाषा असल्याने न्यायालयात हिंदीतूनच बोलणे आवश्यक !

सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निर्देश

मशिदींवरील भोंगे बंद करा, अन्यथा हिंदूंना रस्त्यावर उतरून प्रतिदिन हनुमान चालिसा आणि आरती करावी लागेल ! – आमदार प्रसाद लाड, भाजप

सर्वोच्च न्यायालयाचा आदेश असतांनाही ध्वनीप्रदूषण करणारे मशिदींवरील भोंगे बंद केले जात नाहीत. त्यामुळे शासनाने राज्यातील सर्व पोलीस आयुक्तांना मशिदींवरील भोंगे बंद करण्याचे निर्देश द्यावेत.

विहिंपच्या निदर्शनांवर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

नूंह (हरियाणा) येथील हिंसाचाराचे प्रकरण

गुन्हा नोंदवण्यास दिरंगाई झाल्याचे स्पष्ट ! – सर्वोच्च न्यायालय

भारताचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती डी.वाय. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली मणीपूर येथील प्रकरणावर १ ऑगस्ट या दिवशी सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाने या वेळी म्हटले की, ४ मे या दिवशी मणीपूरमध्ये २ महिलांना विवस्त्र करून धिंड काढल्याच्या घटनेनंतर २ मासांनी गुन्हा नोंदवण्यात आला, हे स्पष्ट होते.

काँग्रेसच्या मुसलमान नेत्याने स्वतःच्या पक्षाचे नेते सचिन पायलट यांनाच विचारला जाब !

राजस्थानमधील काँग्रेस सरकारने जयपूर बाँबस्फोटातील मुसलमान आरोपींच्या सुटकेला सर्वोच्च न्यायालयात दिलेल्या आव्हानाचे प्रकरण

सर्वोच्च न्यायालयापासून कनिष्ठ न्यायालयांपर्यंत एकूण तब्बल ५ कोटी खटले प्रलंबित ! – अर्जुनराम मेघवाल, केंद्रीय कायदामंत्री 

गेल्या अनेक दशकांत सर्वपक्षीय सरकारे आली आणि गेली ! ‘या भयावह समस्येवर कायमस्वरूपी तोडगा न काढता प्रत्येक संसदीय अधिवेशनात केवळ प्रलंबित खटल्यांचा वाढता आकडा सांगून काय उपयोग ?’, असे कुणा राष्ट्रभक्ताला वाटल्यास चूक ते काय ?

मणीपूर हिंसाचार : एक षड्‍यंत्र !

३३ लाख लोकसंख्‍या असलेल्‍या मणीपूरमध्‍ये ५० टक्‍क्‍यांहून थोडे अधिक हिंदू, ४४ टक्‍के ख्रिस्‍ती आणि इतर सर्व मुसलमान अन् बौद्ध आहेत. मणीपूरमध्‍ये सध्‍या नागरी युद्धाची स्‍थिती निर्माण झाली असून मोठ्या संख्‍येने लोक गोंधळलेल्‍या स्‍थितीत आहेत.

कलम ३७० हटवण्‍याच्‍या समर्थनार्थ काश्‍मिरी हिंदूंकडून सर्वोच्‍च न्‍यायालयात याचिका

जम्‍मू-काश्‍मीरला विशेष राज्‍याचा दर्जा देणारे कलम ३७० हटवल्‍याच्‍या समर्थनार्थ काश्‍मिरी हिंदूंनी सर्वोच्‍च न्‍यायालयात २ याचिका प्रविष्‍ट केल्‍या आहेत.