महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने आयोजित कार्यशाळेतील जिज्ञासूंना परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेले मार्गदर्शन

‘जिज्ञासूंना साधनेच्या प्रायोगिक अंगाविषयी माहिती देऊन त्यांच्या साधनेला गती देणे’, या उद्देशाने परात्पर गुरु डॉक्टरांनी जिज्ञासूंना केलेले मार्गदर्शन क्रमशः देत आहोत . . .

सर्व प्रकारच्या ‘ऑनलाईन’ सत्संगांसाठी ‘पोस्ट’ बनवण्याची सेवा करतांना शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

आज ‘ऑनलाईन’ सत्संगाचे २५० भाग पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने ‘पोस्ट’ बनवतांना आलेले वैशिष्ट्यपूर्ण अनुभव लिहून द्यायला गुरुदेवांनी साधिकेला सुचवले. ही सेवा करतांना तिच्या लक्षात आलेली सूत्रे प्रस्तुत करीत आहोत . . .

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

 ‘अध्यात्माचा अभ्यास आणि साधना केल्यावर समजते की, विज्ञान हे बालवाडीतील शिक्षणासारखे आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

दैनंदिन वापरातील कपड्यांना ऊन दाखवून (उन्हात ठेवून) त्यांची आध्यात्मिक शुद्धी करा !

समस्त विश्‍वाला प्रकाश, ऊर्जा अन् चैतन्य प्रदान करणारी देवता म्हणजे सूर्यनारायण ! उन्हात कपडे ठेवल्याने सूर्याची तेजोमय अन् चैतन्यमय किरणे त्यांवर पडतात. यामुळे कपड्यांतील रज-तमात्मक स्पंदने नाहीशी होऊन कपडे सकारात्मक स्पंदनांनी भारित होतात.

‘साम्सा’च्या वतीने आयोजित केलेल्या ‘वेबिनार’च्या आयोजिका आधुनिक वैद्या श्रिया साहा यांना ही सेवा करतांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

(साम्सा)’ने आयोजित केलेल्या ‘वेबिनार’साठी सेवा करतांना आधुनिक वैद्य श्रिया साहा यांना शिकायला मिळालेली सूत्रे, ‘वेबिनार’च्या आयोजनाची सेवा करतांना आलेल्या अनुभूती आणि त्यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांची अनुभवलेली कृपा यांविषयी दोन भाग प्रसिद्ध करण्यात आले. या लेखाचा शेवटचा भाग प्रसिद्ध करत आहोत.

‘सनातन डॉट ऑर्ग’ या संकेतस्थळाच्या माध्यमातून ऑक्टोबर २०२० मध्ये झालेले सनातन संस्थेचे अध्यात्मप्रसाराचे कार्य !

दळणवळण बंदी चालू झाल्यानंतर सनातन संस्थेच्या संकेतस्थळाला जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ऑक्टोबर २०२० या मासात सनातनच्या संकेतस्थळासह सामाजिक माध्यमांना मिळालेल्या प्रतिसादाची माहिती वाचकांसाठी येथे देत आहोत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘पृथ्वीवरची कामेसुद्धा कुणाची ओळख असल्याशिवाय होत नाहीत, तर प्रारब्ध, वाईट शक्तींचे त्रास इत्यादी अडचणी देवाची ओळख असल्याशिवाय देव सोडवील का ?’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

(म्हणे) ‘पुजारी अर्धनग्न, मग भाविकांच्या कपड्यांवर निर्बंध का ?’

व्यक्तीने परिधान केलेल्या कपड्यांचा तिच्या मनावर परिणाम होत असतो. तोकडे कपडे परिधान केल्यामुळे मन चंचल होते. त्यामुळे मंदिर, तसेच धार्मिक कार्यक्रम यांमध्ये भारतीय संस्कृतीनुसार कपडे परिधान करण्याची पद्धत आहे. अध्यात्माचा गंध नसल्यामुळे धार्मिक विषयावर बोलू नये, याचे सामान्य ज्ञान नसलेल्या तृप्ती देसाई !

साधकांची शारीरिक, तसेच आध्यात्मिक काळजी घेणार्‍या अन्नपूर्णाकक्षातील संत पू. रेखा काणकोणकर !

मी ‘येई हो विठ्ठले माझे माऊली ये ।’, असे म्हणत असतांना अचानक समोर स्थुलातून पू. रेखाताई कमरेवर हात ठेवून उभ्या असलेल्या दिसल्या आणि मला त्यांच्यात विठ्ठलाचे दर्शन झाले.

साधकांनो, श्रीविष्णूला अपेक्षित अशी साधना करून अंतरंगातील वैकुंठलोकाची अनुभूती घ्या !

१ डिसेंबर या दिवशी आपण साधकांना वैकुंठधामाची प्राप्ती करून देणारी वैकुंठलोकाची सप्तद्वारे यातील काही भाग पाहिला. आज अंतिम भाग ४. पाहूया . . .