शास्त्रदृष्टी बाळगून सनातन परंपराचा अभ्यास करा !

सनातन विचारप्रणालीवर सत्तेच्या दडपशाहीचा वरवंटा फिरवला जातो. ते खरे सार आहे. खरा जिवंतपणा आहे. त्यामुळेच ते अनेक प्रकारच्या दिव्यातून टिकेल. आज ना उद्या सर्व राष्ट्रास शिरोधार्य वाटेलच.

अयोध्या येथील श्रीराममंदिराचे बांधकाम चालू असतांना घडलेल्या सूक्ष्मातील प्रक्रियेचे ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या एका साधिकेने केलेले सूक्ष्म परीक्षण

श्रीरामाच्या वानरसेनेतील काही वानरांनी त्यांचे उर्वरित प्रारब्ध भोगून संपवण्यासाठी, तसेच ‘ईश्वरी राज्याच्या स्थापने’च्या कार्यात साहाय्य करण्यासाठी मानवदेहात जन्म घेतला आहे.

संचित, प्रारब्ध आणि क्रियमाण

वासनेच्या योगाने प्राण्यास जन्म-मरण प्राप्त होते. पूर्वीच्या वासनेने देह उत्पन्न होतो आणि तो प्रारब्ध सरताच मरतो. मेल्यावर पुढे दुसरा देह धरतो. याप्रमाणे अनेक योनीत जन्म होतात.

संपादकीय : आध्यात्मिक पर्यटनाची नांदी ! 

भारत देशात पालट होत आहेत. देश विकासाच्या पथावरून मार्गक्रमण करत आहे. जगातील तिसरी आर्थिक महासत्ता होऊ पहात आहे. यामुळे भारताची मान जगभरात उंचावत आहे.

जे चांगले-वाईट घडते, ते परमेश्वर आपल्या चांगल्यासाठीच घडवतो’, असा भाव मनाशी हवा ! – पू. (प्रा.) के.व्ही. बेलसरे

‘जे चांगले-वाईट घडते, ते परमेश्वर आपल्या चांगल्यासाठीच घडवतो’, असा भाव मनाशी ठाम झाला, तरच सर्व काही सुसह्य होऊन जीवनात आनंद घेता येईल आणि दुसर्‍यांनाही आनंद वाटता येईल.

जगातील समस्या कट्टर धर्मांधांमुळे निर्माण होतात, श्रद्धेमुळे नाही ! – दाजी, ‘हार्टफुलनेस’

आपल्याला आपल्या अंत:करणात उत्तरे शोधण्याची आवश्यकता आहे. गीतेत मनाविषयी १०० हून अधिक संदर्भ आहेत. प्रत्येक पंथ दोन शस्त्रे वापरतो – नरकाची भीती आणि स्वर्गाचा मोह !

स्वर्ग नाकारणारे महर्षि मुद्गल !

एखाद्या सर्पाला न मारता केवळ त्याचे दात काढून गळ्यात मिरवले, तर तो बाधक ठरणार नाही. अशा प्रकारे विकारांना नष्ट न करता त्यांचा प्रभाव अल्प केला पाहिजे.

समुद्र प्राशन करणारे महर्षि अगस्ति

हिमालय आणि विंध्य यांच्या मधल्या भूभागातील सर्व ज्ञान आणि पुण्य जर तराजूच्या एका पारड्यात टाकले आणि अगस्ति ऋषींना दुसर्‍या पारड्यात बसवले, तर अगस्ति ऋषींचेच पारडे जड होईल.

अष्टावक्र गीतेचे रचयिते ऋषि अष्टावक्र !

अष्टावक्राला प्राचीन काळातील एका महान ऋषींचा दर्जा मिळाला. त्याने राजा जनकाला सांगितले तत्त्वज्ञान आणि अष्टावक्र गीता या नावाने ग्रंथबद्ध झालेले आढळते.

महर्षि आस्तिक

माणसाने प्राण्यांवर आणि निसर्गातील घटकांवर दोषारोपण करण्याऐवजी स्वतःतील दोष काढून टाकण्यावर अधिक भर दिला पाहिजे.’