‘सनातन डॉट ऑर्ग’ या संकेतस्थळाच्या माध्यमातून ऑक्टोबर २०२० मध्ये झालेले सनातन संस्थेचे अध्यात्मप्रसाराचे कार्य !

दळणवळण बंदी चालू झाल्यानंतर सनातन संस्थेच्या संकेतस्थळाला जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ऑक्टोबर २०२० या मासात सनातनच्या संकेतस्थळासह सामाजिक माध्यमांना मिळालेल्या प्रतिसादाची माहिती वाचकांसाठी येथे देत आहोत.

१. विविध माध्यमांतून संकेतस्थळाला भेट देणार्‍यांची संख्या

२. विविध भाषांत सर्वाधिक वाचले गेलेले लेख

वाचक आणि हितचिंतक यांना विनंती !

ज्यांना संगणकीय माहितीजालावरील (‘इंटरनेट’वरील) ‘फेसबूक’, ‘ट्विटर’, ‘इन्स्टाग्राम’ यांसारख्या, तसेच अन्य ‘सोशल नेटवर्किंग’ संकेतस्थळांद्वारे ‘Sanatan.Org’ या संकेतस्थळाच्या प्रसारकार्यात सहभागी व्हायचे असेल, त्यांनी [email protected] या संगणकीय पत्त्यावर संपर्क साधावा.