नाशिक येथे रिक्शाचालकांनी रिक्शातील लिंबू-मिरची आणि काळ्या बाहुल्या हटवल्या !
जोपर्यंत हिंदु हे धर्मातील कृतींमागील ‘विज्ञान’ आणि ‘शास्त्र’ समजून घेत नाहीत, तोपर्यंत अंनिससारख्या लोकांच्या नादी लागून त्यांचे वैचारिक धर्मांतर घडतच राहील !
जोपर्यंत हिंदु हे धर्मातील कृतींमागील ‘विज्ञान’ आणि ‘शास्त्र’ समजून घेत नाहीत, तोपर्यंत अंनिससारख्या लोकांच्या नादी लागून त्यांचे वैचारिक धर्मांतर घडतच राहील !
‘मनाचे श्लोक हे मनाला शिक्षा देणारे ‘मॅन्युअल’ नसून ते मनाला स्वतःच्या खर्या स्वरूपाची ओळख करून देणारे ‘आरोग्यशास्त्र’ आहे.’ आधुनिक मानसशास्त्रही आता हेच सांगते, ‘स्वतःवर कठोर टीका करण्यापेक्षा ‘स्व-संवाद’ हा पालट करण्याचा सर्वांत प्रभावी मार्ग आहे.’
समर्थ रामदासस्वामी यांनी लिहिलेल्या मनाच्या श्लोकांच्या वैशिष्ट्यांचा आपण आधुनिक चेताशास्त्र आणि मानसशास्त्र या दृष्टीकोनांतून अभ्यास करणार आहोत.
समर्थ रामदासस्वामी लिहिलेल्या ‘मनाचे श्लोका’च्या विशेष करून या साहित्यकृतीमध्ये उपदेशाची जी पद्धत अंगीकारण्यात आली आहे, त्याविषयी पहाणार आहोत. या श्लोकाच्या वैशिष्ट्यांचा आपण आधुनिक चेताशास्त्र आणि आधुनिक मानसशास्त्र या दृष्टीकोनांतून अभ्यास लेखाच्या माध्यमातून करणार आहोत.
‘मनाचे श्लोक’ यांसारख्या धार्मिक मानल्या गेलेल्या साहित्यकृतीचा धार्मिक व्यक्ती, विशिष्ट संप्रदायातील व्यक्तीलाच तेवढा लाभ होईल, इतरांना होणार नाही, असे मानण्याला फारशी जागा रहात नाही.
विज्ञान विभागाच्या वतीने ‘तारकीय रहस्ये : विश्वाची रहस्ये’ या विषयांवर गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे (स्वायत्त) प्रा. बाबासाहेब सुतार यांनी व्याख्यान दिले.
‘ज्योतिषी तुम्हाला फसवतात’, असे या विज्ञापनांच्या माध्यमातून सांगणारे स्वत: मात्र या ‘ॲप्स’च्या माध्यमातून एकप्रकारे लोकांची फसवणूकच करत असतात. ज्योतिषशास्त्राला थोतांड म्हणणारे पुरोगामी ज्योतिष सांगणार्या ‘ॲप्स’च्या प्रचाराविषयी गप्प का ?
खरी स्वयंपूर्णता मोठे ‘सुपर कॉम्प्युटर’ असण्यात नाही, तर आपल्या लोकांच्या समस्या सोडवण्यात आहे. भारताने ‘फक्त नावासाठी’ प्रकल्प करण्यापेक्षा ‘लोकांच्या कामाचे’ प्रकल्प केल्यास आपण जगाचे नेतृत्व करू शकतो.
भारतीय भूमीवरून प्रक्षेपित केलेला सर्वांत वजनदार उपग्रह नियुक्त कक्षेत स्थापित केला, हा भारताच्या अंतराळाच्या प्रवासातील अभिमानाचा टप्पा आहे.
भगवद्गीतेची उपयुक्तता धार्मिकतेसह तिच्या माध्यमातून विद्यमान समस्यांना सामोरे जायला वाट दाखवणारी आहे !