७ मातांच्या रक्षणासाठी हिंदूंचा जन्म झाला आहे ! – पू. भिडेगुरुजी
भारतमाता, गोमाता, गंगामाता, वेदमाता, भवानीमाता, जिजामाता आणि जन्मदाती माता या ७ मातांच्या रक्षणासाठी हिंदूंचा जन्म झाला आहे, याची जाणीव हिंदूंच्या मनामनात निर्माण व्हावी.
भारतमाता, गोमाता, गंगामाता, वेदमाता, भवानीमाता, जिजामाता आणि जन्मदाती माता या ७ मातांच्या रक्षणासाठी हिंदूंचा जन्म झाला आहे, याची जाणीव हिंदूंच्या मनामनात निर्माण व्हावी.
सांगली येथे दुर्गामाता दौडीच्या प्रारंभी पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांचे मार्गदर्शक उद्गार !
शरद पवार म्हणाले होते, ‘संभाजी भिडे हे काय कमेंट (मत व्यक्त) करण्याच्या लायकीचे आहेत का ? काहीही प्रश्न विचारतात’, असे म्हणत थेट पू. भिडेगुरुजी यांच्यावर निशाणा साधला होता. याच पार्श्वभूमीवर हिंदु आघाडीचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
‘‘आपल्या हिंदु बांधवांवर बांगलादेश येथे होत असलेल्या अत्याचारांच्या विरोधात केंद्र सरकारने कठोर पावले उचलावीत. प्रशासन काय कारवाई करते ? ते पाहून पुढील निर्णय घेण्यात येईल.’’ – पू. संभाजीराव भिडेगुरुजी
जागृत हिंदू हेच जगाला जिहादी लोकांपासून वाचवू शकतात, हे हिंदूंनी लक्षात घ्यावे !
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे विभागप्रमुख हणमंतराव पवार यांची चेतावणी
उघडपणे देशद्रोही विधाने करणार्यांवर नव्हे, तर हिंदुत्वनिष्ठ प्रमुखांच्या संदर्भात अशी मागणी होणे दुर्दैवी ! हिंदूबहुल महाराष्ट्रात असे होणे अपेक्षितच नाही !
एका वयोवृद्ध हिंदुत्वनिष्ठ प्रमुखांना नोटीस बजावणारे पोलीस कधी हिंदु धर्मावर टीका करणारे धर्मांध, जात्यंध आदींना नोटीस बजावतात का ?
देहू-आळंदी येथून निघालेल्या वारीचे ३० जून या दिवशी येथील जंगली महाराज रस्ता (शिवाजीनगर) येथे सहस्रो धारकर्यांनी स्वागत केले. प्रतिवर्षीप्रमाणे हा ‘भक्तीगंगा शक्तीगंगा संगम’ सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
प्रतिवर्षाप्रमाणे तिथीनुसार म्हणजे ज्येष्ठ शुक्ल त्रयोदशी या दिवशी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने शिवतीर्थ येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेकदिन उत्साहात साजरा करण्यात आला.