मंत्री नितेश राणे यांनी घेतली पू. भिडेगुरुजी यांची सदिच्छा भेट !
मत्स्यव्यवसाय आणि बंदरेमंत्री विकास मंत्री यांनी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. या प्रसंगी पू. भिडेगुरुजी यांनी शाल-श्रीफळ देऊन श्री. नितेश राणे यांचा सत्कार केला.