हिंदूंच्या संघटित प्रयत्नांमुळे हिंदु राष्ट्राच्या विरोधातील कटकारस्थाने यशस्वी होणार नाहीत ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

. . . हा एका मोठ्या कटाचा भाग आहे. भारतमातेचे किती तुकडे होत रहाणार ? आणि किती दिवस आपण हे सहन करत रहाणार ? हिंदूंना आता जागे व्हावे लागेल आणि भारताला हिंदु राष्ट्र बनवण्याची प्रतिज्ञा घ्यावी लागेल !

उत्तर आणि पूर्वाेत्तर भारत क्षेत्रातील हिंदुत्वनिष्ठांच्या ‘ऑनलाईन’ बैठकीचे यशस्वीपणे आयोजन !

‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’त हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी सर्वांना आंतरिक प्रेरणा मिळाली. मला असे वाटत होते की, जणू साक्षात् परमेश्वर स्वतःच येऊन अधिवेशनाचे संचालन करत आहे.

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी घेतली कुलगुरु डॉ. प्रकाश महानवर यांची सदिच्छा भेट !

‘तणाव मुक्तीसाठी उपाययोजना’, ‘ग्रह तारे यांचा सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम कसा होतो ? याविषयीचे संशोधन’, तसेच ‘मंदिरात बसल्यानंतर होणारे सकारात्मक परिणाम’, यासंदर्भातील माहिती दिली.

ज्ञान हाच भारतीय जीवनाचा मूलाधार ! – श्रीमती इंदुताई काटदरे, पुनरुत्थान विद्यापीठ, कर्णावती

भारत देशात पाश्‍चात्त्य संस्कृतीचे अंधानुकरण केले जात असल्यामुळे येथील ज्ञान प्रदूषित झाले आहे. वर्तमान परिस्थितीत भारताला ज्ञाननिष्ठ देश बनवण्यासाठी शास्त्रांचे मूळ सिद्धांत सर्वांसमोर आणले पाहिजेत.

साधकाकडे सुटे पैसे नसल्याने फलाट तिकीट मिळण्यास अडचण येणे; पण ऐन वेळी एका अनोळखी व्यक्तीने तिकीट काढून साहाय्य करणे 

तिकिटाचे पैसे परत करण्यासाठी मी त्या व्यक्तीला तिचे नाव आणि भ्रमणभाष क्रमांक विचारला. त्या वेळी ती व्यक्ती मला म्हणाली, ‘‘पंडितजी, कभी कभी हमे भी धर्मकार्य करनेका, सेवा करनेका मौका मिलना चाहिए ना !’’ आणि नमस्कार करून ती व्यक्ती रेल्वेस्थानकात निघून गेली.

हरिद्वार येथे कुंभमेळ्याच्या सेवेला गेल्यावर सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्या कृपेने परिपूर्ण सेवा करता येणे

जसजसे मी सेवा करत गेलो, तसतसे मला देवाने सेवेसंदर्भात पुढचे पुढचे सुचवले. त्याप्रमाणे ही सेवा परिपूर्ण झाली. यावरून माझ्या लक्षात आले की, ‘सद्गुरूंचे प्रत्येक वाक्य म्हणजे त्यांचा संकल्पच असतो.’

‘आध्यात्मिक मानवतावाद आणि आंतरधर्मीय सुसंवाद’ याचे प्रवर्तक स्वामी श्री. आनंद कृष्णा यांचे इंडोनेशिया या देशातील सात्त्विक आश्रम आणि त्यांचे साधक !

स्वामी श्री. आनंद कृष्णा सिंधी वंशाचे असून इंडोनेशिया हे त्यांचे जन्मस्थान आहे. ते इंडोनेशिया येथील ‘आध्यात्मिक मानवतावाद, तसेच आंतरधर्मीय सुसंवाद’ याचे प्रवर्तक आहेत. त्यांनी विपुल लेखनकार्यही केले आहे.

पू. भार्गवराम प्रभु ‘व्हिडिओ कॉल’द्वारे देहली सेवाकेंद्र पहात असतांना आणि सेवाकेंद्रातील साधकांशी संवाद साधतांना साधिकेला जाणवलेली सूत्रे

सनातनचे पहिले बालसंत पू. भार्गवराम प्रभु हे देहली सेवाकेंद्रातील सर्व साधकांशी ‘व्हिडिओ कॉल’वर बोलले. पू. भार्गवराम यांच्या कृपेने शिकायला मिळालेली सूत्रे इथे प्रस्तुत करीत आहोत.