वैद्यकीय शिक्षण प्रवेशप्रक्रियेतील आरक्षण कोटा रहित करण्याच्या शासन निर्णयाला आव्हान देणार्या याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळल्या
राज्यशासनाने परिपत्रक काढून वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशप्रक्रियेत आरक्षण रहित केले
राज्यशासनाने परिपत्रक काढून वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशप्रक्रियेत आरक्षण रहित केले
जिल्ह्यातील सरपंचपदासाठीची आरक्षण सोडत १६ डिसेंबर या दिवशी तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी आयोजित केली होती. ही आरक्षण सोडत स्थगित करण्यात आली आहे.
देशातील कोणत्याही ६० वर्षे पूर्ण झालेल्या नागरिकाला आता एअर इंडिया आस्थापनाच्या विमानाचे तिकीट निम्म्या दरात मिळणार आहे. एअर इंडियाच्या संकेतस्थळावर याची माहिती देण्यात आलेली आहे; मात्र यासाठी काही अटी असणार आहेत.
विरोधकांनी सभापतींसमोरील मोकळ्या जागेत जाऊन गदारोळ घालून नंतर सभात्याग केला.
मराठा आणि इतर मागासवर्गीय समाज यांमध्ये वाद निर्माण केला जात आहे.
विश्वासघात करून सत्तेत आलेले सरकार महाराष्ट्रातील गोरगरिबांशी खेळत आहे.
विधान परिषदेत विरोधकांनी विरोध करून सभागृहात गदारोळ केला.
मराठा आणि इतर मागासवर्गीय समाज यांच्या आरक्षणाचा प्रश्न, अतीवृष्टीमुळे झालेली शेतीची हानी, शेतीचे अन्य प्रश्न आदींवरून विरोधकांनी हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधीमंडळाच्या पायर्यांवर शासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली.
२५ जानेवारी २०२१ पासून मराठा आरक्षणाच्या प्रकरणाची नियमित सुनावणी चालू होत असल्याने मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठीची रणनीती राज्य सरकारने ठरवावी, असे मत शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी सरकारी विश्रामगृहावर माध्यमांशी बोलतांना व्यक्त केले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ओसीबीच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही, असा ठराव मंत्रिमंडळात करा. ओबीसींच्या आरक्षणात वाटेकरी स्वीकारला जाणार नाही, ही भारतीय जनता पक्षाची भूमिका आहे.