धर्मांतरविरोधी आणि गोहत्याबंदी कायदे रहित केल्यास रस्त्यावर उतरू !
पत्रकार परिषदेत साधू-संतांनी सांगितले की, सरकारकडून या संदर्भात कोणतेही पाऊल उचलण्यात आले, तर ते हिंदूंच्या भावनांच्या विरोधात समजले जाईल आणि यामुळे समाजामध्ये अशांतता निर्माण होईल.
पत्रकार परिषदेत साधू-संतांनी सांगितले की, सरकारकडून या संदर्भात कोणतेही पाऊल उचलण्यात आले, तर ते हिंदूंच्या भावनांच्या विरोधात समजले जाईल आणि यामुळे समाजामध्ये अशांतता निर्माण होईल.
अनुमती न घेता हा कार्यक्रम आयोजित केल्याप्रकरणी मसगा महाविद्यालयाने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष निकम यांना निलंबित केले होते. या प्रकरणी कॅम्प पोलिसांनी १५ जणांवर जातीय तेढ निर्माण करून धार्मिक भावना दुखावल्याचा गुन्हा नोंद केला आहे.
भाजपचे आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली २ जुलै या दिवशी मालेगाव येथे गोरक्षकांवरील आक्रमणे, धर्मांतर, लव्ह जिहादच्या विरोधात ‘हिंदु जनआक्रोश मोर्चा’ काढला जाणार आहे. सकाळी १० वाजता रामसेतू पुलाजवळील श्रीराम मंदिरात महाआरती करून मोर्च्याला प्रारंभ होईल
पुणे जिल्ह्यातील दौंड येथून ३ ख्रिस्ती महिला काष्टी येथे रहाणारे मयूर मदरे यांच्या घरी बळजोरीने घुसल्या. त्यांनी मयूर आणि त्याची आई यांना ‘तुम्ही ख्रिस्ती धर्मात प्रवेश करा म्हणजे तुमची सर्व संकटे आणि अडचणी दूर होतील, तसेच तुमच्या मुलाचे लग्नही होईल’, असे सांगून कपाळाला तेल लावले अन् येशू ख्रिस्ताची प्रार्थना म्हणण्यास आरंभ केला.
इस्लाममधील संकल्पनेवर आधारित चित्रपटाचे विज्ञापन करणार्या व्हिडिओला (‘ट्रेलर’ला) अनुमती नाकारणारे केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळ हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्या ‘आदिपुरुष’ चित्रपटाला सहज अनुमती देते, हे लक्षात घ्या !
इटली असा कायदा करण्याचा प्रयत्न करू शकते, तर भारतातील १०० कोटीहून अधिक जनतेला सार्वजनिक ठिकाणी होणार्या नमाजपठणाचा त्रास होत असतांना येथे असा कायदा का करता येत नाही ?
हिंदूंनी आपल्या धर्मग्रंथांचा अभ्यास करायला हवा. धर्मग्रंथांचा अभ्यास केल्यास हिंदूंचे धर्मांतर होणार नाही, असे उद्गार त्यांनी काढले.
मुगल आणि इंग्रज यांनी आक्रमण करूनही आपल्या पूर्वजांनी हिंदु धर्म सोडला नाही, याचा आपण अभिमान बाळगायला हवा, असे उद्गार त्यांनी काढले
भ्रमणभाषमधील ‘ऑनलाईन गेमिंग’द्वारे धर्मांतर केल्याचा धक्कादायक प्रकार उत्तरप्रदेशातील गाझियाबाद येथे उघडकीस आला. या प्रकरणाचे धागेदोरे मुंब्रा येथील प्रकरणाशी जोडले जात आहे. मुंब्रा येथे ४०० जणांचे धर्मांतर करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
पंढरीच्या वारीत वृद्ध मुसलमानाकडून वारकर्यांच्या धर्मांतराचा प्रयत्न ! पुणे – चालू असलेल्या आषाढी वारीत एके ठिकाणी एक मुसलमान वृद्ध व्यक्ती वारकर्यांमध्ये येते आणि त्यांचा विठ्ठलनामाचा गजर करण्याऐवजी अल्लाचा गजर करण्याविषयी बुद्धीभेद करत असल्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाला आहे. त्यासाठी मुसलमान व्यक्ती ‘अल्ला खिलावे, अल्ला पिलावे’ या वाक्याला अभंगाप्रमाणे चाल लावते आणि भोळ्याभाबड्या … Read more