कुकी ख्रिस्त्यांचा आतंकवाद !
मणीपूरमधील ख्रिस्ती कुकी आतंकवाद्यांना नष्ट करून हिंदू मैतेई समाजाचे रक्षण करण्याचा आदेश केंद्र सरकार सैन्याला देणार कि नाही ?
मणीपूरमधील ख्रिस्ती कुकी आतंकवाद्यांना नष्ट करून हिंदू मैतेई समाजाचे रक्षण करण्याचा आदेश केंद्र सरकार सैन्याला देणार कि नाही ?
देशाची प्रगती तर होत आहे; मात्र इंजिन बंद पडलेल्या विमानाप्रमाणे आपण भरकटलो आहोत. बौद्धिक क्षमता वाढली आहे; परंतु हृदय छोटे झाले आहे. भारतात ८० टक्के हिंदू आहेत; परंतु त्यांच्यातील किती हिंदूंमध्ये हिंदुत्व जिवंत आहे ?
ही घटना ‘द केरल स्टोरी’ चित्रपटामध्ये दाखवल्याप्रमाणेच असतांना ‘मुसलमानांना चित्रपटातून चुकीच्या पद्धतीने चित्रित केले आहे’, असा आरोप करणार्यांना आता काय म्हणायचे आहे ?
कारण नथुराम गोडसे यांचा जन्म भारतात झाला. ते भारतात जन्माला आले. औरंगजेब किंवा बाबर यांच्या प्रमाणे घुसखोर नव्हते, असे विधान केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी केले आहे.
बंगालमध्ये इतर मागासवर्गीय वर्गातील (ओबीसी) अनेक जातींमधील हिंदूंचे धर्मांतर करून त्यांना मुसलमान करण्यात आले आहे, अशी माहिती राष्ट्रीय इतर मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांनी दिली आहे.
मध्यप्रदेशमध्ये ‘लव्ह जिहाद’ला रोखण्यासाठी कायदा करण्यात आला असतांनाही अशा घटना घडत आहेत. याचाच अर्थ धर्मांधांना कायद्याचा धाक नाही.
वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवून धर्मांतर करणार्या जिहाद्यांचे षड्यंत्र जाणा ! असे प्रकार रोखण्यासाठी कठोर धर्मांतरबंदी कायदा हवा !
उत्तरप्रदेश शासनाने लव्ह जिहादविरोधी कायदा करूनही तेथील धर्मांध मुसलमानांना त्याचे भय वाटत नाही, हेच वारंवार घडणार्या अशा घटनांतून समोर येते. यावर आता राज्य सरकारने फाशीसारख्या कठोर शिक्षांचा विचार करणे आवश्यक आहे !
परसवाडा भागात बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांच्या रामकथा वाचनाच्या वेळी बांगलादेशी मुसलमान तरुणीने तिचे विचार मांडले. शास्त्री यांनी तिला व्यासपिठावर बोलावले होते. ती म्हणाला की, भगवान राम यांचे नाव घेतल्याने मनःशांती मिळते.
जीवनातील कठीण परिस्थिती ही ज्याच्या-त्याच्या प्रारब्धानुसार येत असते. परिस्थिती सुसह्य होण्यासाठी अथवा तिला सामोरे जाण्याची क्षमता निर्माण होण्यासाठी योग्य साधना करणे आवश्यक आहे, असे हिंदु धर्म सांगतो.