
उदयपूर (राजस्थान) – येथे १३ ऑगस्ट या दिवशी श्री राजपूत करणी सेना या हिंदुत्वनिष्ठ संघटनेचे प्रदेशाध्यक्ष भंवर सिंह यांच्यावर गोळीबार करण्यात आला. संघटनेची बैठक चालू असतांना एका युवकाने हा गोळीबार केला. गोळीबारात सिंह यांच्या मणक्याच्या हाडामध्ये गोळी घुसल्याचे सांगितले जात आहे. त्यांना त्वरित रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
#Rajasthan : करणी सेना की बैठक में फायरिंग, प्रदेश अध्यक्ष भंवर सिंह को गोली मारीhttps://t.co/07Z11eVVMG
— News24 (@news24tvchannel) August 13, 2023
करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी संबंधित युवकाला पकडले असून पोलिसांना या विषयीची माहिती दिली आहे. आक्रमणामागील कारण अजूनपर्यंत समजू शकलेले नाही.
इगतपुरीतील धरणाजवळ पर्यटकांवर आक्रमण करणार्या ९ स्थानिक गुंडांना अटक !
वसईत मिठाईच्या दुकानदाराला लुटणार्या तोतया अधिकार्यांवर गुन्हा नोंद !
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !
स्टुडंट्स इस्लामिक संघटनेविषयी गोव्याचे शिक्षण खाते सतर्क
श्रीराममंदिर येथील विशेष पोलीस पथकाचे अन्वेषण आणि पोलीस कारवाई निर्णायक टप्प्यावर पोचेल !
प्रवाशाला लुटणार्या दोघांना सुनावली पोलीस कोठडी