
रामनाथी, २२ जून (वार्ता.) – राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या वतीने हिंदु धर्मावरील आघात रोखण्याचे कार्य चालू आहे. पद्मावती चित्रपटामध्ये आई पद्मावती यांचा अवमान केला; म्हणून या चित्रपटाचा कोल्हापूर येथे उभारलेला सेट राष्ट्रीय राजपूत करणी सेनेने उद्ध्वस्त केला होता.
नॅशनल कॉन्फरन्स या फुटीरतावादी पक्षाचे नेते फारूक अब्दुल्ला यांचे आव्हान स्वीकारून आम्ही काश्मीरमधील लाल चौकात तिरंगा फडकवला.

आम्ही धर्मासाठी सर्वकाही करायला सिद्ध आहोत, असे उद्गार राजस्थान येथील राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष मनोहर सिंह घोडीवारा यांनी काढले. ते वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या सप्तम दिनी उपस्थितांना संबोधित करत होते.
संपादकीय : हिंदु राष्ट्राची चर्चा हवीच !
जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
Maharashtra ATS Raid : आंतकवादविरोधी पथकाच्या पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये २३ हून अधिक ठिकाणी धाडी !
UK Mandir Auction : ब्रिटनमध्ये लिलावात मंदिराची जागा मुसलमानांना विकली !
Iran US War : इराणचे हॉर्मुझमध्ये तेलवाहू नौकेवर आक्रमण : १ भारतीय ठार
France Foils Islamic Terror : फ्रान्समधील ज्यू धर्मियांवरील संभाव्य आतंकवादी आक्रमण उधळले