महाराष्ट्र करणी सेनेची विधानसभा अध्यक्षांकडे तक्रारीद्वारे मागणी !

मुंबई – पू. संभाजीराव भिडेगुरुजींविषयी खोटी माहिती दिली, यासाठी आमदार यशोमती ठाकूर, आमदार पृथ्वीराज चव्हाण, आमदार जितेंद्र आव्हाड यांना निलंबित करा, अशी मागणी महाराष्ट्र करणी सेनेचे प्रमुख अजय सिंह सेंगर यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे तक्रार प्रविष्ट करून केली आहे.
बंदी नसलेल्या पुस्तकातील लिखाण वाचून दाखवणे कायद्याने गुन्हा ठरत नाही ! – अजय सिंह सेंगर, महाराष्ट्र प्रमुख, करणी सेना
https://t.co/k2gc06xGUD
पू. संभाजी भिडेगुरुजी यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवल्याचे प्रकरण.
पू. भिडेगुरुजी यांना ‘झेड् प्लस’ सुरक्षा प्रदान करावी !#SambhajiBhide— THE CYBER COBRA (24x7x365 MEDIA ) (@eCyberCobra) August 1, 2023
पू. गुरुजींवर खोटे आरोप करणे, राज्यघटनेचा अपमान करणे, राज्यामध्ये शांतता-सुव्यवस्था बिघडवणे या आरोपांखाली वरील तीनही आमदारांचे सदस्यत्व कायमस्वरूपी निलंबित करण्यात यावे, असेही त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.
धर्मांतरितांना अनुसूचित जमातीच्या सवलती द्यायच्या का ?, हे निश्चित करण्यासाठी महाराष्ट्रात समिती स्थापन !
(म्हणे) ‘हिंदी आणि उर्दू भारताच्या भाषा, तर संस्कृत बाहेरून आली !’ – Congress MP Mohammad Javed
उच्चस्तरीय चौकशी समिती नेमणार्या आयुक्त डॉ. मंजिरी मनोळकर यांचे स्थानांतर
नक्षली कारवायांमुळे उपेक्षित गडचिरोलीतील २२ ठिकाणी होणार ‘आपले सरकार सेवा केंद्रे’
पुणे विभागात ३७ लाख रुपयांचा भेसळयुक्त अन्नसाठा कह्यात
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १७.०७.२०२६)