America On CAA : नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या कार्यवाहीवरून अमेरिकेच्या खासदाराने व्यक्त केली चिंता !

पाकिस्तानातील हिंदूंविषयी अमेरिकेला सहानुभूती का वाटत नाही ? – अमेरिकेतील हिंदु संघटनेकडून प्रत्युत्तर !

Denigration Of Shri Hanuman : ‘बजरंग बलीने इस्लाम कुबूल किया’ असा व्हिडिओ स्टेटस व्हाट्सअ‍ॅपवर ठेवणार्‍या धर्मांधाला अटक !

धर्महानी रोखण्यासाठी तत्परतेने वैध मार्गाने कृती करणार्‍या हिंदुत्वनिष्ठांचे अभिनंदन. असे धर्माभिमानी हीच हिंदु धर्माची शक्ती !  

Assam Hindu Girl Murder : आसाममध्ये मुसलमान तरुणाकडून हिंदु मुलीचे अपहरण, बलात्कार आणि निर्घृण हत्या !

कुठलेही सरकार लव्ह जिहाद रोखू शकत नाही, हे देशभरात वारंवार घडणार्‍या घटनांवरून सिद्ध झाले आहे. त्यामुळे लव्ह जिहाद रोखण्यासाठी आता हिंदु राष्ट्रच हवे !

Bhatkal Hanuman Flag : भाजपचे खासदार अनंतकुमार हेगडे यांनी पुन्हा फडकावला श्री हनुमानाचा ध्वज !

उत्तर कन्नड जिल्ह्यामधील भटकळ तालुक्यातील गुंडी गावात भाजपचे खासदार अनंतकुमार हेगडे यांनी श्री हनुमानाचा ध्वज पुन्हा फडकवाला आणि वीर सावरकर यांचा फलक पुन्हा लावला.

Karnataka Textbook Revision : कर्नाटकमधील काँग्रेस सरकार शालेय अभ्यासक्रमात पेरियार, गिरीश कर्नाड आदी हिंदुद्वेष्ट्यांचे धडे समाविष्ट करणार !

काँग्रेस सरकारला अराजकता, गोंधळ आणि ध्रुवीकरण निर्माण करायचे आहे ! – भाजपची टीका

TMC MLA Ram Mandir : (म्हणे) ‘अयोध्येतील श्रीराममंदिर अपवित्र असून हिंदूनी पूजा करू नये !’ – तृणमूल काँग्रेसचे आमदार रामेंदू सिन्हा

तोंड आहे म्हणून काहीही बरळणारे तृणमूल काँग्रेसचे आमदार !

Durg Chhattisgarh Hindus Conversion : दुर्ग (छत्तीसगड) येथे हिंदूंच्या धर्मांतराला विरोध केल्याने ख्रिस्त्यांकडून बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना मारहाण  

छत्तीसगडमध्ये आता भाजपचे सरकार असल्याने सरकारनेच पोलिसांच्या माध्यमातून अशा घटनांवर लक्ष ठेवून कारवाई केली पाहिजे.

Chhattisgarh Mass Tribal Conversion : बेमेतरा (छत्तीसगड) येथे आदिवासी समाजातील २५ हून अधिक जणांचे धर्मांतर

छत्तीसगडमध्ये आता भाजपची सत्ता आली आहे. त्यामुळे सरकारने हिंदूंचे धर्मांतर करणार्‍या ख्रिस्ती धर्मप्रचारकांवर कठोर कारवाई करणे हिंदूंना अपेक्षित आहे !

Stop Namaz Over Gyanvapi : ज्ञानवापीच्या व्यास तळघराच्या वर मुसलमानांच्या नमाजपठणास बंदी घालावी !

हिंदु पक्षाची जिल्हा न्यायालयात याचिका

कोपरगाव (अहिल्यानगर) येथील महाविद्यालयात प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना नमाजपठण करायला लावले !

एरव्ही भगवद्गीता, योगासने शिकवण्याचा कुणा शाळेने निर्णय घेतला, तर पुरो(अधो)गामी जमात ‘शिक्षणाचे भगवेकरण’ होत असल्याची आरोळी ठोकतात. आता मात्र यांपैकी कुणीही चकार शब्द काढत नाही, हे जाणा !