अमेरिकेत ६० हिंदू संघटनांच्या विरोधात प्रस्ताव संमत
डेमोक्रॅटिक पक्षाच्या टीनेक महापालिकेतील समितीकडून प्रस्ताव
आतंकवादाला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप
संघटनांच्या अर्थपुरवठ्याचा स्रोत शोधणार !
हिंदू संघटनांकडून रस्त्यावर उतरून प्रस्तावाला विरोध
डेमोक्रॅटिक पक्षाच्या टीनेक महापालिकेतील समितीकडून प्रस्ताव
आतंकवादाला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप
संघटनांच्या अर्थपुरवठ्याचा स्रोत शोधणार !
हिंदू संघटनांकडून रस्त्यावर उतरून प्रस्तावाला विरोध
कीकडे हिंदूंच्या देवतांचा अवमान करायचा आणि दुसरीकडे त्याच देवतांच्या सणाच्या कार्यक्रमात सहभागी व्हायचे, असा दुटप्पीपणा करणार्यांना हिंदू प्रवेश देतातच कसे ? ही आत्मघातकी सहिष्णुता आणि गांधीगिरी इतकी वर्षे भारी पडली आहे, हे हिंदूंना कधी लक्षात येणार ?
भारताच्या अर्थव्यवस्थेवर आक्रमण करून अर्थव्यवस्था दुर्बल करण्याचा पद्धतशीर प्रयत्न ‘हलाल जिहाद’द्वारे केला जात आहे. याविषयी सविस्तर, शास्त्रशुद्ध आणि अनेक पुरावे असलेली माहिती ‘भारतीय अर्थव्यवस्थेवरील नवे आक्रमण : हलाल जिहाद’ या ग्रंथात सांगण्यात आली आहे.
यामुळे वारकर्यांमध्ये उत्साहाचे वातावण असून मंदिरात परत एकदा वारकर्यांच्या भजन-कीर्तनाचा आवाज दुमदुमत आहे.
याविषयी हिंदुत्वनिष्ठांनी तक्रार करूनही गोवा पोलीस त्यांच्यावर कारवाई सोडाच चौकशीही करत नव्हते, हे दुर्दैव !
देशात आणि राज्यात हिंदुत्वनिष्ठ विचारांचे सरकार आहे. मी हिंदु धर्माला न्याय देणारा आमदार निश्चितच आहे. देवतांचा अवमान करणार्या गोष्टी खपवून घेणार नाही !
मंदिरात चपला घालून जाऊ नये, हे ठाऊक असतांनाही अशा प्रकारची कृती केल्याच्या प्रकरणी तेजस्वी यादव यांच्याविरुद्ध हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार करून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे !
‘गोव्यात अमली पदार्थ व्यवहाराला थारा देणार नाही’, हे सिद्ध करायचे असल्यास अमली पदार्थांची रेलचेल असलेल्या कार्यक्रमांनाही हद्दपार करणे आवश्यक !
गोवा पोलिसांनी बांगलादेशी घुसखोरांना शोधून काढण्याची मोहीम गेल्या २ मासांपासून आरंभली आहे.
मंदिर समितीने पुन्हा अनुमती दिली असली, तरी मंदिर समितीतील धर्मद्वेषी अधिकार्यांना पुन्हा मंदिर समितीत कार्यरत रहाण्याची अनुमती देण्यात येऊ नये, असेच हिंदुत्वनिष्ठ आणि वारकरी यांना वाटते !