
मुंबई – शिवसेनेचे नेते आणि उपसभापती सचिन अहिर यांच्या घरातून ३ कोटी ५० लाख रुपयांची चोरी केली. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस चोरांचा शोध घेत आहेत. चोरांनी घरातून मौल्यवान दागिने आणि रक्कम चोरली. बंदोबस्त असतांनाही नेत्याच्या घरी चोरी झाली. (जेथे सरकारमधील नेत्यांचे घरच असुरक्षित असेल, तेथे सर्वसामान्यांच्या घरांची सुरक्षा कोण ठेवणार ? – संपादक)
डहाणू ते जव्हारपर्यंतची २१ सहस्र २२ झाडे तोडण्याची न्यायालयाची अनुमती !
अमरनाथ यात्रेत बाँबची धमकी देणार्या तरुणाला मुंबईत अटक !
देशरक्षणासाठी हुतात्मा झालेल्यांच्या कुटुंबांचा २६ जुलैला वाशीत होणार गौरव !
‘चरणसेवा’ उपक्रमातून वारकरी सेवेची संतपरंपरा आणि आरोग्याचा मिलाप !
नेत्रदीपक रिंगण आणि बंधूभेटीनंतर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज अन् जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे पंढरपूरमध्ये आगमन !
जलदगती न्यायालये स्थापन करण्याच्या पंतप्रधानांच्या निर्णयाचे स्वागत ! – डॉ. सावंत, मुख्यमंत्री