सर्वांचे महाअधिवेशनाला उपस्थित रहाण्याचे आश्वासन





पंढरपूर – वारकर्यांच्या विविध मागण्यांसाठी २५ जुलैला आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर पंढरपूर येथील सद्गुरु श्री गंगागिरी महाराज मठ येथे दुपारी १२.३० ते ३.३० या वेळेत भक्तीमार्ग, जनकल्याण रुग्णालयाच्या शेजारी हे अधिवेशन होत आहे. या अधिवेशनाच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी विविध संत, कीर्तनकार, मंदिरांचे प्रमुख, विश्वस्त यांच्या पंढरपूर येथे भेटी घेऊन निमंत्रण दिले. या सर्वांनी अशा प्रकारच्या अधिवेशनाची आवश्यकता असून आवर्जून अधिवेशनाला येण्याचे आश्वासन दिले. यात प्रामुख्याने ‘श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान’ (आळंदी)चे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ, अयोध्या ‘श्रीराम मंदिर ट्रस्ट’चे अभियंता श्री. विश्वनाथ गाडगीळ, ‘महाराज देवगड पालखी सोहळ्या’चे परम पूज्य गुरुवर्य ह.भ.प. श्री भास्करगिरी महाराज आणि ह.भ.प. स्वामी प्रकाशानंद महाराज, सोपानकाका पालखी सोहळाप्रमुख ह.भ.प. राम महाराज कदम, शिवसेना आध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अक्षय महाराज भोसले, संत एकनाथ महाराज दिंडी सोहळ्याचे प्रमुख ह.भ.प. रघुनाथ महाराज यांचा प्रमुख समावेश आहे.
आम्ही सरकारकडे ३ मागण्या केल्या !
भारत-नेपाळ सीमेवरून प्रवेश करण्याचा प्रयत्न करणार्या खलिस्तानी फुटीरतावाद्याला अमेरिकी नागरिकासह अटक
शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान त्यागपत्र देत नाहीत, तोपर्यंत आंदोलन चालूच रहाणार !
Sonia Gandhi INC : (म्हणे) ‘मोदी सरकार आंदोलक विद्यार्थ्यांना ‘राष्ट्राचे शत्रू’ मानते !’
Himachal Pradesh Natural Disasters : नैसर्गिक आपत्तीमुळे १ सहस्र कोटी रुपयांची हानी
भ्रमणभाषने पालकांची जागा घेणे, ही शोकांतिका ! – Supreme Court