
सावंतवाडी – रेल्वे मंत्रालयाने ७ जुलै या दिवशी परिपत्रक काढून सावंतवाडी रोड रेल्वेस्थानकावर ‘मुंबई-सी.एस्.एम्.टी.-मंगळुरू जंक्शन एक्सप्रेस (गाडी क्रमांक १२१३३/३४) ’, ‘थिरूवनंतपूरम्-हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेस (गाडी क्रमांक १२४३१/३२)’ आणि ‘लोकमान्य टिळक टर्मिनस-कोचुवेली गरीबरथ एक्सप्रेस (गाडी क्रमांक १२०१/०२)’
या ३ महत्त्वाच्या गाड्यांना थांबा देण्यास अनुमती दिली आहे; मात्र कोकण रेल्वेकडून त्या अनुषंगाने कार्यवाही होत नसल्याचा आरोप नागरिक आणि प्रवासी यांच्याकडून केला जात आहे. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात येणार्या गणेशभक्तांची गैरसोय टाळण्यासाठी कोकण रेल्वेने या ३ गाड्यांना थांबा देण्याविषयीची कार्यवाही त्वरित करावी, यासाठी नागरिक थेट केंद्र सरकारच्या ‘पीजी पोर्टल’वर तक्रारी नोंदवत आहेत.
मडगाव येथे दिवसाढवळ्या डॉक्टरचे अपहरण
वाशी येथे ‘जनसंवाद-विकास’ उपक्रमात नागरिकांच्या समस्या सोडवण्यावर भर
ठाणे रेल्वेस्थानकातील उपाहारगृहांत कीड लागलेला भाजीपाला आणि काळवंडलेले तेल यांचा वापर
ऐरोली बसस्थानकात मोठ्या पावसानंतर खड्डे
टाकळी (सांगली) येथे वाढीव वर्गणी देऊनही भेडसावणार्या तीव्र पाणीटंचाईमुळे नागरिक त्रस्त !
कुडाळ येथील शासकीय भूमीतील अनधिकृत ‘फास्ट फूड स्टॉल’ अखेर हटवला