
सहारनपूर (उत्तरप्रदेश) – येथील शिवमंदिरातून पितळेची भांडी, घंटा, मोठ्या समया, कान्हाजींचा (श्रीकृष्णाचा) पाळणा आणि इतर अनेक वस्तू चोरीला गेल्या आहेत. या प्रकरणी पोलिसांनी २४ घंट्यांच्या आत तालिब, आबिद आणि गुलबहार या ३ मुसलमानांना अटक केली. पोलिसांनी या आरोपींची चौकशी केली असता त्यांनी चोरी केल्याची स्वीकृती दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीला गेलेल्या सर्व वस्तू जप्त केल्या आहेत. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.
Dharmendra Pradhan Resigned : केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे अंतत: त्यागपत्र !
NEET Paper Leak : तुमच्यामुळे देशाची अपकीर्ती झाली, कोट्यवधी रुपयांची हानी झाली !
Bihar NEET Protest : बिहारच्या पाटलीपुत्र आणि सिवान येथे आंदोलनकर्त्याकडून पोलिसांवर दगडफेक : पोलीस अधीक्षक घायाळ
कॉकरोच जनता पक्ष परकीय शक्तींचा पाठिंबा असलेली यंत्रणा ! – RSS Leader Indresh Kumar
आतंकवाद्यांच्या गोळीबारात सैनिकाला वीरमरण
संपादकीय : ‘तत्त्व’ विसरलेला पुरातत्त्व विभाग !