पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिरात भजन आणि कीर्तन करण्यास बंदी !
भक्तांना भक्तीभावाने देवासमोर भजन, कीर्तन करता यावे, यासाठीच मंदिरांची निर्मिती करण्यात आली आहे. असे असतांना मंदिरातील अधिकारी त्यावरच बंदी घालत असतील, तर मंदिर सरकारीकरण हिंदूंसाठी किती घातक आहे ? हे लक्षात येते !