Stop Cricket With INDvsBAN : भाग्‍यनगर (तेलंगाणा) येथे १२ ऑक्‍टोबरला होणारा भारत-बांगलादेश यांच्‍यातील क्रिकेट सामन्‍याला अनुमती नाकारावी !

असे निवेदन देण्‍याची वेळी राष्‍ट्रप्रेमींवर का येते ? वास्‍तविक भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि केंद्र सरकार यांनी बांगलादेशाशी क्रिकेट सामने खेळण्‍याविषयी असा करार करणे अपेक्षित नव्‍हते !

Shimla Hotel Beef Consumption : शिमल्यातील एका हॉटेलमध्ये नवरात्रीत गोमांस खाऊ घातल्यावरून हिंदु संघटना संतप्त !

काश्मीरचे रईस खान आणि रिझवान यांच्यावर आरोप !

‘हॉटेल शिदोरी’च्या माध्यमातून डोंबिवलीत पहिला ‘ओम प्रमाणित’ व्यवसाय चालू !

हिंदूंचे अस्तित्व आणि व्यवसाय यांच्या वृद्धीसाठी ‘ओम शुद्धता मानक प्रमाणपत्र’ देण्यात येते. डोंबिवलीतील पहिला आणि ठाणे जिल्ह्यातील दुसरा ‘ओम प्रमाणित’ व्यवसाय ‘हॉटेल शिदोरी’च्या माध्यमातून चालवला जात आहे.

Boycott Bangladesh Campaign : बंगालमधील हिंदूंकडून बांगलादेशी वस्‍तूंवर बहिष्‍कार घालण्‍याची मोहीम चालू !

बंगालमधील हिंदूंकडून देशभरातील हिंदूंनी बोध घेतला पाहिजे !

Hindu Opposed Muslim’s Quran Campaign : मुसलमान संघटनेच्‍या शाळा-महाविद्यालयांत कुराणाचा प्रचार करण्‍याच्‍या मोहिमेला हिंदु राष्‍ट्र समन्‍वय समितीचा विरोध !

शाळांमध्‍ये श्रीमद़्‍भगवद़्‍गीता शिकवली जात असतांना ‘शिक्षणाचे भगवेकरण होत आहे’, असा फुकाचा आरोप करणारे निधर्मी अशा वेळी कुठल्‍या बिळात लपलेले असतात ? हिंदु विद्यार्थ्‍यांची वैचारिक सुंता करण्‍याचा हा कट आहे.

संत गहिनीनाथांच्या समाधीवर अतिक्रमण करण्याचा जिहाद्यांचा प्रयत्न सतर्क हिंदूंनी उधळला !

धर्मरक्षणासाठी सतर्क असणार्‍या हिंदूंचे अभिनंदन ! हिंदूंनी सर्वत्र अशी सतर्कता  दाखवली, तर हिंदूंच्या धार्मिक ठिकाणी कुणी अतिक्रमण करू धजावणार नाही !

K.S. Bhagvan : (म्‍हणे) ‘मान मर्यादा असेल, तर मंदिरात जाणे थांबवावे लागेल !’

भारत धर्मनिरपेक्ष देश आहे. मात्र कथित धर्मनिरपेक्षतावादी आणि पुरो(अधो)गामी कसे वागतात आणि कसे विचार पसरवतात, हे हिंदूंनी लक्षात घ्‍यावे !

Land Jihad On MAHIM GAD : राज्‍य संरक्षित स्‍मारक असलेल्‍या मुंबईतील माहीम गडाच्‍या बुरुजावर फडकावण्‍यात आला आहे हिरवा ध्‍वज !

लँड जिहादचाच हा प्रकार आहे. आज हिरवा ध्‍वज फडकावणार्‍यांनी उद्या तेथे अवैध बांधकामे करून गड स्‍वतःच्‍या नावावर केल्‍यास आश्‍चर्य वाटणार नाही ! हे सर्व होत असतांना पुरातत्‍व विभाग झोपा काढत असतो का ?

Haldwani NoorBaksh Abused Hindu Girl : हल्द्वानी (उत्तराखंड) येथे मुसलमानाकडून हिंदु महिलेच्या घरात जाऊन तिच्याशी केले असभ्य वर्तन

उत्तराखंडमध्ये भाजपचे सरकार असतांना वासनांध मुसलमानांचे असे करण्याचे धाडस होतेच कसे ? सरकारने त्यांच्यावर वचक निर्माण करण्याची आवश्यकता आहे !

सरकारने ४८ घंट्यांत जादूटोणाविरोधी शासकीय समितीतून हिंदुद्वेषी शाम मानव यांची हकालपट्टी करावी !

संभाजी ब्रिगेडच्या राज्यस्तरीय अधिवेशनाच्या वेळी हिंदुद्वेषी ज्ञानेश महाराव यांनी प्रभु श्रीराम आणि श्री स्वामी समर्थ यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करून हिंदु देवता आणि संत यांचे विडंबन करून समस्त हिंदूच्या भावना दुखावल्या होत्या.