राहुल गांधींच्या हिंदुविरोधी वक्तव्याविरोधात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या नावे हिंदु जनजागृती समितीचे निवेदन !

लोकसभेतून दूरचित्रवाणीवरील थेट प्रक्षेपणामुळे हे जगभरातील लोकांनी पाहिले. यामुळे हिंदु समाजाची आंतरराष्ट्रीय स्तरावर अपकीर्ती होत असल्याने सर्वत्रच हिंदु समाजात संतापाची लाट आहे.

‘व्‍हॉट्‍सअ‍ॅप’वरील ‘मेटा एआय’ अ‍ॅपला हिंदुत्‍वनिष्‍ठ गौतम तिवारी यांची कायदेशीर नोटीस !

हिंदूंच्‍या देवतांचे विडंबनात्‍मक विनोद प्रसारित केल्‍याचे प्रकरण

Pala Santosh Kumar : तमिळनाडू सरकारकडून हिंदुत्वनिष्ठ नेते पाला संतोष कुमार यांना अटक !

गोव्यात नुकत्याच झालेल्या वैश्‍विक हिंदु राष्ट्र महोत्सवात ‘तमिळनाडूतील द्रमुक सरकारने २०० हिंदु मंदिरे पाडल्याची दिली होती  माहिती !

काँग्रेसचे राहुल गांधी : विरोधी पक्षनेते कि अराजक प्रणेते ?

राहुल गांधींचे संसदेतील भाषण हे सैन्यदलातील अग्नीविरांना चिथावणी देऊन बंड करण्यासाठी प्रवृत्त करण्याकरिता आहे हे त्यांच्या भाषणातून निदर्शनास येत होते.

संपादकीय : हिंदू हिंसाचारी असते, तर…?

‘मुसलमान २४ घंटे हिंसाचारी असतात’, असे राहुल गांधी यांनी म्हटले असते, तर त्याचा प्रत्यय त्यांना तात्काळ आला असता !

Rahul Gandhi On Hindus : (म्‍हणे) ‘जे स्‍वत:ला हिंदू म्‍हणवतात, तेच २४ घंटे हिंसाचार करतात !’ – राहुल गांधी

हिंदु हिंसाचारी असते, तर या देशात एकही अल्‍पसंख्‍य शिल्लक राहिला नसता ! काश्‍मीरमधून त्‍याला धर्मांध मुसलमानांनी निर्वासित केले आहे. ही वस्‍तूस्‍थिती काँग्रेसवाले कधीच सांगत नाहीत आणि हिंदू त्‍यांनाच मत देऊन आत्‍मघात करून घेत आहेत !

Urinating In Temple Premises : अलीगड (उत्तरप्रदेश) येथे प्राचीन मंदिराच्या आवारात सोहिल आणि इरफान यांनी केली लघवी !

‘भारतात मुसलमान असुरक्षित आहेत’, असे म्हणणारे आता कुठे आहेत ? ‘भारतात मुसलमान नाही, तर हिंदू आणि त्यांची मंदिरे असुरक्षित आहेत’, असे निधर्मीवादी संघटना कधी का म्हणत नाहीत ?

वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाचा पाचवा दिवस (२८ जून) : उद्बोधन सत्र – मंदिरांच्या रक्षणासाठी न्यायालयीन प्रयत्न

स्वातंत्र्यलढ्यात स्वातंत्र्यसैनिकांसाठी मंदिरे शक्तीकेंद्र बनली होती. त्यामुळे इंग्रजांनी एक कायदा बनवून मंदिरांचे महत्त्व आणि प्रतिष्ठा अल्प करण्याचा प्रयत्न केला.

घाटावर स्नान करणार्‍या लहान मुली आणि महिला यांची छायाचित्रे काढणे अन् व्‍हिडिओ न बनवण्‍याचे लावण्‍यात आले फलक !

हरिद्वार येथे गंगा नदीच्‍या घाटावर धार्मिक विधी करतांना अल्‍पवयीन मुलींसह महिलांची विनाअनुमती छायाचित्रे काढून, तसेच व्‍हिडिओ बनवून ते सामाजिक माध्‍यमांवरून प्रसारित केल्‍याचे समोर आले आहे.

Devgiri Fort : पूजाबंदीचा निर्णय मागे न घेतल्यास हिंदुत्वनिष्ठ मंदिरात जाऊन सामूहिक पूजा करतील !

पूजाबंदीच्या निर्णयाचा गोव्यात चालू असलेल्या ‘वैश्‍विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’त निषेध !