कल्पवासियांचे प्रकार आणि कल्पवासाची अनन्य साधारण माहिती !
गृहस्थी कल्पवासी पहाटे तीर्थक्षेत्रात प्रात:, माध्यान्ह आणि सायंकाळी स्नान करतात. त्यानंतर तीर्थक्षेत्री असलेल्या ठिकाणी येऊन पूजा करतात. त्यानंतर दान देऊन मगच ते आहार करतात.
गृहस्थी कल्पवासी पहाटे तीर्थक्षेत्रात प्रात:, माध्यान्ह आणि सायंकाळी स्नान करतात. त्यानंतर तीर्थक्षेत्री असलेल्या ठिकाणी येऊन पूजा करतात. त्यानंतर दान देऊन मगच ते आहार करतात.
केवळ भारतियांनाच नव्हे, तर विदेशी लोकांनाही आध्यात्मिक आनंद प्रदान करणारी भारताची ही प्राचीन साधना परंपरा निश्चितच वैशिष्ट्यपूर्ण आहे.
आपले मन वासना, क्रोध इत्यादी अनेक दुर्गुणांनी भरलेले असते. कुंभमेळा हे अनेक पापे, इच्छा, वासना, क्रोध अशा अनेक दुर्गुणांनी भरलेले शरीर रिकामे करण्यासाठी सर्वोत्तम ठिकाण आणि वेळ आहे.
महाकुंभातील एकूणच व्यवस्था, सुविधा हा प्रशासकीय व्यवस्थेचा भाग आहे, तरी पूर्वापार हा महाकुंभ विशेष सुविधा, सवलती, व्यवस्था नसतांनाही चालू होता. कुंभमेळ्याचे महत्त्व हिंदु धर्मीयांना पूर्वापार माहिती असल्याने पृथ्वीवरच्या या सर्वांत मोठ्या धार्मिक मेळाव्याला निमंत्रण न देताही कोटी कोटी भाविक उपस्थित असतात.
‘अमृत घटाची स्थापना करणे, याचा अर्थ अमरत्व प्राप्त करणे’, असासुद्धा होऊ शकतो. जिवाला सर्वांत मोठे भय मृत्यूचे असते. आत्मबोध होणे, हीसुद्धा अमृततत्त्वाची प्राप्तीच म्हटली जाऊ शकते…
द्वेषपूर्ण मानसिकतेमुळे प्रत्येक वेळी हिंदुद्रोही विधाने करून संभ्रम निर्माण करणार्या ‘बीबीसी न्यूज’वर कायमचीच बंदी घालायला हवी !
‘त्याग, तपस्या आणि यज्ञ यांची पवित्र भूमी तीर्थराज प्रयागमध्ये कुंभमेळ्याचा प्रारंभ झाला. जुना आणि अग्नी आखाडे यांची पेशवाई शोभायात्रा ‘हर-हर महादेव ।’च्या जयघोषासह श्रद्धा आणि उत्साहाने अत्यंत भव्य स्वरूपात निघाली.
हिंदु धर्म तत्कालीन विविध विचारसरणींच्या अथवा तत्त्वज्ञानाच्या प्रभावाने झाकोळला जात होता, तसेच त्याच्या अनुयायांची दिशाभूल होत होती. भविष्यात हिंदु धर्मावर वाढत्या संकटांचा विचार करून आद्यशंकराचार्यांनी भारताच्या ४ दिशेला ४ पिठांची स्थापना केली. या पिठांच्या अंतर्गत जे साधू एकत्र येतील, त्यांना शास्त्रासह शस्त्र चालवण्याचेही ज्ञान असले पाहिजे. त्यामुळे आखाड्यांची निर्मिती झाली.
प्रत्येक १४४ वर्षांनी होणार्या महाकुंभाकडे देव आणि मानव यांचा संयुक्त उत्सव म्हणून पाहिले जाते. धर्मग्रंथानुसार पृथ्वीवरील एक वर्ष हे देवतांच्या एका दिवसासारखे असते. या गणनेच्या आधारे १४४ वर्षांचा कालावधी महाकुंभ म्हणून साजरा केला जातो.
कुंभक्षेत्रातील विविध व्यवस्थांची व्याप्ती पुष्कळ मोठी आहे. या व्यवस्था करणे, हे काही सोपे काम नाही. त्यातही विविध समस्या, अडचणी यांचा सामना प्रशासनाला करावा लागतो.