कुंभपर्वात  साधूसंतांनी ‘राजयोगी (शाही) स्नान’ केल्याने त्या पाण्यावर आध्यात्मिकदृष्ट्या काय परिणाम होतात ?, या  संदर्भातील  संशोधन !

राजयोगी स्नानाच्या वेळी साधूसंतांकडून प्रक्षेपित झालेल्या चैतन्यामुळे त्रिवेणी संगमाच्या पाण्यातील चैतन्यात वाढ झाली. यातून राजयोगी स्नानाचे आध्यात्मिक महत्त्व लक्षात येते.

संपादकीय : महाकुंभ आणि हिरवी जमात !

ज्या वक्फची भीती मुसलमानांकडून हिंदूंना घातली जात आहे, ते वक्फच विसर्जित करून धर्मांधांचा माज सरकारने उतरवावा. रझवी यांच्यासारख्यांना यापेक्षा चांगले प्रत्युत्तर काय असेल ?

संपादकीय : हिंदु पुनरुत्थानाचा अमृत‘कुंभ’ !

हिंदूंवरील अत्याचारांना वाचा फुटून निर्णायक दिशा देणारे हिंदूसंघटन महाकुंभ पर्वाद्वारे सिद्ध होवो, ही अपेक्षा !

नागा साधूंविषयी थोडेसे..!

‘नागा साधू हे कुंभपर्वाची प्रतिष्ठा असतात. सर्वसामान्य भाविकांना या नागा साधूंविषयी फारशी माहिती नसते, किंबहुना काहीच माहिती नसते. भाविकांना केवळ कुंभपर्वातच नागा साधूंचे दर्शन होते. त्यांचे रहाण्याचे ठिकाण, त्यांची दिनचर्या आदींविषयी सर्वांनाच कुतूहल असते.