मराठी भाषा आणि कविता यांची आवड नसतांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या संकल्पशक्तीमुळे कविता स्फुरू लागल्याविषयी पू. शिवाजी वटकर (वय ७८ वर्षे) यांनी वर्णिलेली सूत्रे
मानवी शरीर विषाने (स्वभावदोष आणि अहं यांनी) व्यापलेल्या झाडासमान आहे आणि ते विष केवळ गुरुरूपी अमृतानेच स्वच्छ होऊ शकते. हे गुरुरूपी अमृत मिळवण्यासाठी आपले जीवन त्यागावे लागले, तरी तो व्यवहार स्वस्त आणि अधिक लाभदायक आहे.