देवद येथील सनातनच्या आश्रमातील सौ. लक्ष्मी पाटील (वय ३५ वर्षे) घेत असलेल्या व्यष्टी साधनेच्या आढाव्याच्या वेळी साधिकांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
फाल्गुन शुक्ल पंचमी (४.३.२०२५) या दिवशी देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात पूर्णवेळ साधना करणार्या सौ. लक्ष्मी नारायण पाटील (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के) यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्या घेत असलेल्या व्यष्टी साधनेच्या आढाव्यातील साधिकांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.