विधानसभेत राष्ट्रगीताची धून वाजवणे अनिवार्य नाही !

कोहिमा (नागालँड) – राज्याच्या विधानसभेत ५८ वर्षांनी राष्ट्रगीत ‘जन गण मन..’ची धून वाजवण्यात आली.
58 साल में पहली बार नगालैंड विधानसभा में गूंजा राष्ट्रगान#Nagaland #NationalAnthem https://t.co/V1mtea8Sq5
— Amar Ujala (@AmarUjalaNews) February 21, 2021
विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू होण्यापूर्वी राज्यपालांच्या अभिभाषणाच्या वेळी राष्ट्रगीताची धून वाजवण्यात आली. वर्ष १९६३ मध्ये नागालँडला राज्याचा दर्जा देण्यात आला.
मालमत्ता नोंदणीसह ‘जलमेट्रो’ला गती आणि ३१ ऑगस्टपासून विधानसभा अधिवेशन
मोशी (पिंपरी-चिंचवड) येथे ‘अक्सा बेकरी’त धर्मांधांचा हिंदूंच्या आरोग्याशी खेळ !
काँग्रेस देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे ! – अमित साटम, प्रदेशाध्यक्ष, भाजप, मुंबई
‘कॉकरोच जनता पक्षा’च्या समर्थनार्थ मुंबईत काँग्रेसचे आंदोलन !
श्रीराममंदिरात दानाची चोरी होणे, ही समाजाच्या नैतिक अधःपतनाची परिसीमा ! – न्यायमूर्ती अतुल श्रीधरन्, अलाहाबाद उच्च न्यायालय
संसदेत विरोधी पक्षांकडून गदारोळ : दोन्ही सभागृहांचे कामकाज काही घंट्यांसाठी स्थगित