संपादकीय : टिळा, टिकली आणि हिजाब !
कुंकू आणि टिकली हा भारताचा ‘सांस्कृतिक वारसा’; पण बुरखा, हिजाब यांच्या कट्टरतावादामुळे देशाला असलेला धोका जाणा !
कुंकू आणि टिकली हा भारताचा ‘सांस्कृतिक वारसा’; पण बुरखा, हिजाब यांच्या कट्टरतावादामुळे देशाला असलेला धोका जाणा !
जर सध्याच्या व्यवस्थेत तळागाळातील (‘ग्राऊंड लेव्हल’च्या) छोट्या छोट्या निस्तरता येण्यासारख्या समस्याही वर्षानुवर्षे सोडवल्या जात नसतील, तर ‘स्मार्ट सिटी’, ‘आत्मनिर्भरता’ या संकल्पना केवळ कागदोपत्रीच ठरू शकतात !
‘बरोबर ७७ वर्षांपूर्वी १४ ऑगस्ट या दिवशी, म्हणजे १४ दिवसांनी आलेली रात्र फाळणीची रात्र होती. एकेकाळी अतिशय शक्तीशाली, वैभवशाली आणि संपन्न असलेल्या आपल्या अखंड भारताचे ३ तुकडे झाले.
कार्य उभारणीसाठी घ्यावे लागणारे कष्ट आणि हे कार्य थांबावे म्हणून षड्यंत्रकारी देशी-विदेशी शक्तींनी सनातन संस्थेवर केलेले आघात थांबवण्यासाठी किंवा त्याचा परिणाम म्हणून भोगावे लागणारे कष्ट यांत पुष्कळ मोठे अंतर आहे !
आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात अधिवक्ता पुनाळेकर यांची अन्यायकारक अटक, साक्षीदारांच्या साक्षींमध्ये तफावत, न्यायालयात साक्ष देतांना दाभोलकर कुटुंबाची पलायनवादी भूमिका, तत्कालीन काँग्रेस सरकारच्या काळात साक्षीदारांना मारहाण आणि दाभोलकर कुटुंबाची विकृत विचारसरणी, यांविषयी वाचले. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.
या लेखात इंदिरा गांधींनी घोषित केलेली ‘आणीबाणी’ आणि त्या वेळी राज्यघटनेत घुसडलेला ‘निधर्मी’ शब्द यांविषयी पाहू. पुढच्या काळात भारतातील हा निधर्मीपणा या शब्दाचा अर्थ ‘मुसलमानांचे लांगूलचालन आणि हिंदूंवर घोर अन्याय’, असाच झाला.
आज मुंबईतील आझाद मैदान परिसरात धर्मांधांनी घडवलेल्या दंगलीला १२ वर्षे पूर्ण होत आहेत ! १२ वर्षांनंतरही धर्मांधांना शिक्षा न होणे, हे महाराष्ट्र सरकार, पोलीस आणि न्यायव्यवस्था यांच्यासाठी भूषणावह आहे का ?
राखी सात्त्विक अथवा असात्त्विक असणे यांचा राखीच्या स्पंदनांवर, तसेच ती बांधून घेणार्या व्यक्तीच्या प्रभावळीवर काय परिणाम होतो ?’, हे वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यासण्यात आले.
वक्फ मंडळाचा कारभार पहाता वक्फ कायद्यात सुधारणा केल्या, तरी त्यात पळवाटा असल्याने तो रहित करणे, हाच पर्याय !
विरोधकांच्या खोट्या कथानकांना न भूलता हिंदु समाजाने संघटितपणे संशयरहित होऊन राष्ट्रहिताचा विचार करावा !