कोरोना आणि बहुराष्ट्रीय आस्थापनांची ‘नफेखोरी’ची वृत्ती
कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी महाराष्ट्रात संचारबंदीची घोषणा करण्यात आल्यानंतर काही आस्थापनांनी आस्थापने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला; पण तोपर्यंत ही आस्थापने चालूच ठेवण्यात आली होती.
कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी महाराष्ट्रात संचारबंदीची घोषणा करण्यात आल्यानंतर काही आस्थापनांनी आस्थापने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला; पण तोपर्यंत ही आस्थापने चालूच ठेवण्यात आली होती.
‘जीवनात काय साध्य करायचे आहे, याचे गुढी हे प्रतीक आहे. गुढीपाडवा चैत्र मासाच्या प्रथम दिवशी येत असल्याने त्या दिवसाला ‘प्रतिपदा’ म्हटले आहे. प्रत्येक पाऊल आणि क्षण ईश्वरप्राप्तीसाठी घालवण्यासाठी अन् समर्थपणे पुढे जाण्यासाठी प्रत्येक क्षण मौल्यवान आहे.
सुती किंवा रेशमी नऊवारी साडी आणि धोतर यांमध्ये पुष्कळ सात्त्विकता अन् चैतन्य असल्यामुळे ही वस्त्रे परिधान करणार्यांनाही सात्त्विकता तसेच चैतन्य यांचा लाभ होण्यास साहाय्य होेते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने वर्ष २०२०-२१ चा पहिला अर्थसंकल्प सादर केला. अर्थमंत्री अजित पवार यांनी वर्ष २०२०-२१ चा ९ सहस्र ५११ कोटी रुपयांचा महसुली तुटीचा अर्थसंकल्प विधीमंडळात मांडला. सहस्रावधी रुपयांची तूट भरून काढण्याच्या दृष्टीने जमा आणि व्यय यांचा ताळमेळ घालण्याचा सरकारने प्रयत्न केला आहे….