दुधाला आधारभूत किंमत देण्याच्या मागणीसाठी दूध उत्पादकांचे राज्यभर आंदोलन !
नगर जिल्ह्यात किसान सभेचे सरचिटणीस डॉ. अजित नवले यांच्या नेतृत्वाखाली अंबड येथे आंदोलनाला सुरुवात झाली. शेतकर्यांनी गावातून मोर्चा काढून घोषणाबाजी केली.
नगर जिल्ह्यात किसान सभेचे सरचिटणीस डॉ. अजित नवले यांच्या नेतृत्वाखाली अंबड येथे आंदोलनाला सुरुवात झाली. शेतकर्यांनी गावातून मोर्चा काढून घोषणाबाजी केली.
दळणवळण बंदीचा अपलाभ घेत खासगी आणि सहकारी संस्थांनी शेतकऱ्यांकडून दूध खरेदीचे दर १० ते १५ रुपये प्रतिलिटर अल्प केले, मात्र ग्राहकांना आहे त्याच दराने विक्री करत ग्राहकांची प्रचंड आर्थिक लूटमार केली.
आताच्या सरकारला मी हात जोडून विनंती केली; पण तरी काही झाले नाही. काय होईल, ते होईल. आम्ही ठरवले आहे की, आंदोलन निश्चित आहे.
उजनी धरणातून इंदापूरसाठी पाच टी.एम्.सी. पाणी उचलण्याच्या निर्णया विरोधात पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या विरोधात तिरडी मोर्चा काढून निषेध करण्यात आला.
या मोर्च्यात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी, भाजप आमदार सुधीर गाडगीळ, मिरज येथील भाजप आमदार सुरेश खाडे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्राजक्ता कोरे, ‘कॅट’चे उपाध्यक्ष अतुल शहा सहभागी झाले होते.
पाकमधील असुरक्षित हिंदू ! भारतातील निधर्मीवादी पत्रकार या हत्येचा निषेध करणार का ? पाकमधील हिंदूंचे रक्षण तेथील सरकारने करावे, अशी मागणी ते करणार का ?
गोवंश हत्या अन् लव्ह जिहाद मुक्त महाराष्ट्र यांसह अन्य मागण्यांसाठी २५ फेब्रुवारी या दिवशी धुळे ते आझाद मैदान (मुंबई) पदमोर्च्याचे आयोजन कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने राष्ट्र आणि समाज हित डोळ्यांसमोर ठेवून स्थगित करण्यात आला.
हिंदूबहुल देशात हिंदूंच्या नरसंहाराची शताब्दी ‘साजरी’ केली जाणे हे हिंदूंना लज्जास्पद ! यातून पुढेही हिंदूंचा नरसंहार होऊ शकतो, हेच पी.एफ्.आय.कडून दर्शवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. आतातरी केंद्र सरकार पी.एफ्.आय.वर बंदी घालणार का ?
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून वनमंत्री संजय राठोड यांच्या विरोधात येथे मोर्च्याचे आयोजन करण्यात आले होते; परंतु उपस्थितीअभावी हा मोर्चा रहित करण्यात आला.
आम्ही सरकारला ऑक्टोबरपर्यंतची वेळ दिली आहे. जर त्यांनी आमचे ऐकले नाही, तर आम्ही ४० लाख ट्रॅक्टर घेऊन देशभरात मोर्चा काढू.