श्री तुळजाभवानीमातेच्या अभिषेक पूजेचे शुल्क ५० वरून ५०० रुपये !
मंदिर सरकारीकरणाचा हा दुष्परिणाम होय. मंदिरांच्या संदर्भात योग्य निर्णय होण्यासाठी मंदिरे भक्तांच्या कह्यातच हवीत !
मंदिर सरकारीकरणाचा हा दुष्परिणाम होय. मंदिरांच्या संदर्भात योग्य निर्णय होण्यासाठी मंदिरे भक्तांच्या कह्यातच हवीत !
पंतप्रधानांच्या नावे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, देश स्वतंत्र्य होऊन हिंदु समाज अजूनही अत्याचार सहन करत आहे. त्यामुळे भारत देशाला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करावे, अशी मागणी आहे.
सदर कॅसिनोवर व्यावसायिकाची फसवणूक करून त्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याविषयी कॅसिनोमधील २ महिला कर्मचार्यांवर प्रथमदर्शनी गुन्हा नोंदवण्यात यावा आणि चौकशी करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसच्या प्रतिनिधी मंडळाने केली आहे.
बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मिळत असलेल्या खात्रीशीर माहितीनुसार कारवाईच्या प्रसंगी पिंपरी, मालेगावप्रमाणे प्राणी रक्षण पथक उपलब्ध व्हावे, तसेच सांगली जिल्ह्यात महाराष्ट्र प्राणी रक्षण अधिनियमची काटेकोर कार्यवाही व्हावी असे निवेदन पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांना देण्यात आले.
२९ जून या दिवशी असणार्या देवशयनी एकादशी निमित्ताने आषाढी वारी चालू आहे. आषाढी वारी सर्वत्र उत्साहात साजरी केली जाते. आषाढी वारीच्या कालावधीत कुठेही गोवंशियांची तस्करी आणि हत्या होऊ नये.
असे आंदोलन करावे लागणे, हे आरोग्य विभागाला लज्जास्पद !
मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या दोन मासांपासून धर्मांधांकडून जाणीवपूर्वक होत असलेल्या घटनांमुळेच ७ जून या दिवशी हिंदूंचा उद्रेक झाला. त्यामुळे ही शांतता बिघडवण्याचे काम कोण करत आहे ? याचे अन्वेषण अगोदर झाले पाहिजे. औरंगजेबाचे ‘स्टेटस’ ठेवण्यामागील मुख्य सूत्रधार कोण आहे ? याचे विशेष पोलीस पथकाद्वारे अन्वेषण केले जावे.
अशी चेतावणी का द्यावी लागते ?
दिंड्यांसाठी येथील ६५ एकर मधील प्लॉट कायमस्वरूपी निश्चित करण्यात यावेत, या मागणीचे निवेदन अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुधाकर इंगळे महाराज यांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना दिले.
अशी मागणी का करावी लागते ? प्रशासन स्वतःहून असे निर्णय का घेत नाही ?