सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिक्षक नसलेल्या शाळेत लोकसहभागातून शिक्षण स्वयंसेवक शिक्षकांची नेमणूक

साक्षरतेचे प्रमाण अधिक अशी ओळख असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ही स्थिती लाजिरवाणी ! लोकसहभागातून शिक्षण स्वयंसेवक शिक्षकांची नेमणूक होणे प्रशासनासाठी लज्जास्पद !

इस्लाम धर्म चुकीचे समर्थन करत नाही ! – जमिअत उलेमा-ए-हिंद

असे आहे, तर जमिअतने अयोग्य व्हॉट्सॲप स्टेटस ठेवणार्‍या त्यांच्या धर्मबांधवांवर कारवाई करण्यासाठी स्वत: पुढे येऊन प्रयत्न केले पाहिजेत, लव्ह जिहाद्यांना स्वत:हून पोलिसांकडे सोपवले पाहिजे होते. तसे घडतांना दिसत नाही.

भुसावळ (जिल्हा जळगाव) येथे रिझवान सय्यद याच्याकडून छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख !

दोषींवर कारवाई न केल्यास जनआंदोलन करण्याची शिवप्रेमींची चेतावणी

रसायनमिश्रित पाणी सोडल्यामुळे विहिरीमध्ये आढळले मृत मासे !

अशी मागणी जनतेला पुन:पुन्हा का करावी लागते ? खरेतर प्रदूषण नियंत्रण मंडळानेच या समस्येवर ठोस उपाययोजना काढायला हवी !

हिंदु मुलींची हत्या करणार्‍या लव्ह-जिहाद्यांना तात्काळ फासावर चढवा ! – संतोष देसाई, हिंदु जनजागृती समिती

हिंदु मुलींना ‘लव्ह जिहाद’च्या जाळ्यात ओढून होत असलेल्या भीषण हत्यांची मालिका संपलेली नसल्याचे दिल्लीतील ‘साक्षी’ आणि झारखंडमधील ‘अनुराधा’ प्रकरणानंतर पुन्हा एकदा देशासमोर आले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणार्‍या धर्मांधाला अटक !

अशा गोष्टींसाठी पोलिसांना निवेदन द्यावे का लागते ? पोलीस स्वतःहून कारवाई का करत नाहीत ? ‘निवेदन दिले नसते, तर पोलीस गप्पच बसले असते’, असेच हिंदूंना वाटते !

सडामिर्‍या (रत्नागिरी) येथे वीर सावरकरांचा स्मृतीस्तंभ उभारण्याची मागणी

रत्नागिरीमध्ये सडामिर्‍या येथे स्वातंत्र्यवीर सावरकर ये-जा करत असत. त्याच ठिकाणी ‘ने मजशी ने परत मातृभूमीला’ या काव्यपंक्ती स्तंभावर लिहिल्या होत्या , हा स्तंभ सद्य:स्थितीत या ठिकाणी दिसत नाही.

लांजा (जिल्हा रत्नागिरी) येथे धर्मांधाने ठेवले टिपू सुलतानचे उदात्तीकरण करणारे ‘स्टेटस’

महाराष्ट्रात औरंगजेब आणि टिपू सुलतान यांचे उघडपणे उदात्तीकरण करण्याच्या घडलेल्या या घटना, म्हणजे हिंदूंचे दमन करून दंगली भडकवण्याचे जिहाद्यांचे हे सुनियोजित षड्यंत्रच ! सरकारने अशा प्रवृत्तींना वेळीच पायबंद घातला पाहिजे !

मराठी, कोकणी आणि संस्कृत वगळण्याचा निर्णय मागे घ्या ! – ‘भारतीय भाषा सुरक्षा मंच’ची मागणी

आतापर्यंत असलेले त्रिभाषा अन् द्विभाषा सूत्रांचे उच्चाटन करून इंग्रजी ही एकमेव भाषा टिकवून ठेवून कोकणी, मराठी, संस्कृत, उर्दू आदी भारतीय भाषा राज्यातून नाहीशा करण्याचा निर्णय गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शालांत मंडळाने घेतला आहे.

शेवगाव (नगर) दंगलीतील जिहादी प्रवृत्तीच्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करावी ! – विश्व हिंदु परिषद

दंगल घडवण्यासाठी ज्या समाजकंटकांनी दगडफेक केली, त्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करावी आणि या घटनेमागचा सूत्रधार कोण आहे ? याचा शोध घ्यावा, अशा मागणीचे निवेदन नगर जिल्हा विश्व हिंदु परिषदेच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना देण्यात आले आहे.