नागपूर येथे २० रुपयांत आधार कार्ड विक्रीचा अपप्रकार !

कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा ! अशा गंभीर घटना घडणे पोलिसांसाठी लज्जास्पद !

‘व्हॅलेंटाईन डे’च्या नावाखाली होणारे अपप्रकार रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाययोजना करा !

‘व्हॅलेंटाईन डे’च्या पार्श्वभूमीवर प्रेमाचे बीभत्स सादरीकरण करत हल्ली एकतर्फी प्रेमातून मुलींची छेडछाड आणि हिंसक कृत्ये घडल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.

निवडणुकांना आलेले बाजारीस्वरूप जाणा !

निवडणुकांना उभे रहाणारे शेकडो उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असतात. एकूणच निवडणुकांचे होणारे बाजारीकरण टाळण्यासाठी आणि ही स्थिती पालटण्यासाठी कर्तृत्ववान, चारित्र्यवान, राष्ट्राभिमानी अन् सात्त्विक शासनकर्ते असलेले हिंदु राष्ट्र अपरिहार्य आहे ! – संपादक

डोक्यावर थुंकून महिलेची मानहानी करणार्‍या जावेद हबीब यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवा !

भुसावळ येथील सौ. राजश्री नेवे यांची जळगाव पोलीस अधीक्षकांकडे तक्रार ! महिलांच्या मानहानीच्या विरोधात तत्परतेने आवाज उठवणाऱ्या सौ. राजश्री नेवे यांचा आदर्श सर्व महिलांनी घ्यावा !

तुकाराम सुपेंच्या कार्यालयीन संगणकावरून परीक्षार्थींची गुणवाढ !

शिक्षक पात्रता अपव्यवहार प्रकरण

ख्रिस्‍ती नववर्ष स्‍वागताच्‍या नावाखाली मुंबईत तरुणांचा धिंगाणा !

नववर्षाच्‍या स्‍वागतासाठी ठिकठिकाणी मध्‍यरात्री फटाके फोडण्‍यात आले. जुहू आणि खार येथे पबमध्‍ये रात्रभर पार्ट्या चालू होत्‍या. यांमध्‍ये सामाजिक अंतर, मास्‍कचा वापर आदी कोरोनाच्‍या नियमांची पायमल्ली करण्‍यात आली.

ख्रिस्ती नववर्षाच्या निमित्ताने होणारे अपप्रकार थांबवावेत !

वर्धा येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रशासनाकडे निवेदनाद्वारे मागणी

सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ आणि ईश्वरपूर येथे पोलीस, प्रशासन, शाळा, महाविद्यालय यांना निवेदन !

हिंदु जनजागृती समितीचे ३१ डिसेंबरच्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखा अभियान !

बिपीन रावत यांच्या निधनावर आक्षेपार्ह ‘पोस्ट’ प्रसारित केल्याच्या प्रकरणाची केपे पोलिसांकडून अदखलपात्र गुन्हा नोंद

जनरल बिपीन रावत हे गणवेश धारण केलेले एक राजकारणी आहेत, असा आरोप तावारिस यांनी केला होता.

ख्रिस्ती नववर्षाच्या स्वागताच्या नावाखाली धार्मिक, ऐतिहासिक आणि सार्वजनिक ठिकाणी होणारे अपप्रकार रोखा !

हिंदु जनजागृती समितीची सिंधुदुर्ग जिल्ह्यात पोलीस आणि प्रशासन यांच्याकडे मागणी : अशी मागणी का करावी लागते ? असे अपप्रकार रोखण्यासाठी प्रशासनाने स्वतःहून कृती करणे अपेक्षित आहे !