आतंकवादी हाफिज सईद याला १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा
हाफिज सईदला शिक्षा भोगावी लागण्याची शक्यता अल्पच आहे ! त्याला भारताच्याच हवाली केले पाहिजे !
हाफिज सईदला शिक्षा भोगावी लागण्याची शक्यता अल्पच आहे ! त्याला भारताच्याच हवाली केले पाहिजे !
गर्भवती झाल्यावर धर्मांतरासाठी केली मारहाण : हिंदु तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढण्यासाठी धर्म लपवून हिंदु असल्याचे सांगणार्या धर्मांधांना आजन्म कारावासात टाकणाराच कायदा आता केंद्र सरकारने केला पाहिजे, असे हिंदूंना वाटते !
मुसलमान आध्यात्मिक प्रशासनाच्या तज्ञ सल्लागार मंडळाचा निर्णय : लव्ह जिहादच्या सहस्रो घटना घडणार्या भारतात कधीतरी अशी बंदी घातली जाईल का ?
देश कठीण आर्थिक स्थितीतून जात असतांना, लक्षावधी लोक बेरोजगारीला तोंड देत असतांना कर्मचार्यांनी अशा प्रकारे संप करून जनतेला आणि सरकारला नाडणे कितपत योग्य ? हक्कांसमवेत चोख कर्तव्याचा विचार कर्मचारी संघटना करतात का ?
कंगना आणि त्यांची बहीण रंगोली यांच्या विरोधात वांद्रे पोलीस ठाण्यात देशद्रोहाचा गुन्हा नोंद झाला असून त्या संदर्भात तिसर्यांदा पोलिसांनी समन्स बजावले आहे. सामाजिक माध्यमांवर केलेल्या आक्षेपार्ह ट्वीटच्या संदर्भात त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
फ्रान्सच्या राष्ट्रपतींच्या विरोधात दिले होते भडकावू भाषण ! फ्रान्सच्या राष्ट्रपतींनी महंमद पैगंबर यांच्याविषयी विधान केल्यावर भारतात त्याचा विरोध ? किती हिंदू आणि त्यांचे लोकप्रतिनिधी भारतात त्याच्या देवतांचा अवमान केल्यावर त्याला विरोध करतात ?
माकप एक ढोंगी धर्मनिरपेक्षतावादी पक्ष ! एरव्ही दलितांच्या नावाने राजकारण करणारे बहुतेक राजकीय पक्ष आता तोंड का उघडत नाहीत ? या महिलेने इस्लाम स्वीकारू नये, यासाठी हिंदु संघटनांनीही प्रयत्न करावेत, असेच हिंदूंना वाटते !
फटाके फोडण्याचा धर्मांधांना त्रास होतो, तर दिवसातून ५ वेळा देशातील लक्षावधी मशिदींवरील ध्वनीक्षेपकांवरून वर्षानुवर्षे देण्यात येणार्या अजानमुळे हिंदूंना किती त्रास होत आहे, हे आता निधर्मीवादी लक्षात घेतील का ?
केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआयच्या) चौकशीसाठी संबंधित राज्याकडून अनुमती घेणे बंधनकारक आहे, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायालयाने म्हटले की, ही तरतूद घटनेच्या संघराज्य या वर्णनाशी संबंधित आहे.
पूर्व आफ्रिकेतील मलावी देशातून पोलिसांनी शेफर्ड बुशिरी या पाद्य्राला आणि त्याच्या पत्नीला अटक केली आहे. त्यांच्यावर फसवणूक आणि आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप आहे. हा पाद्री त्याच्या अनुयायांमध्ये ‘प्रेषित’ म्हणून प्रसिद्ध आहे.