ही शिक्षा त्याला भोगावी लागण्याची शक्यता अल्पच आहे ! त्याला भारताच्याच हवाली केले पाहिजे !

इस्लामाबाद (पाकिस्तान) – मुंबईतील २६/११ च्या आतंकवादी आक्रमणाचा मुख्य सूत्रधार आणि ‘जमात उद दावा’चा प्रमुख हाफिज सईद याला पाकमधील आतंकवादविरोधी न्यायालयाने १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.
Pakistani anti-terrorism court sentences the 26/11 mastermind Hafiz Saeed to 10 years in jail.
Well, its not sufficient!
India has the guts to kill him, the way Americans did to Osama Bin Laden 9 years ago.
Fingers crossed.@narendramodi
Video courtesy: @CNN pic.twitter.com/b6qEe6vgHI
— Sanatan Prabhat (@sanatanprabhat) November 19, 2020
अवैध मार्गाने पैसा पुरवल्याच्या २ खटल्यांमध्ये ही शिक्षा सुनावली आहे. हाफिजला जुलै २०१९ मध्ये याप्रकरणी अटक करण्यात आली होती. हाफिज सईद ‘लष्कर-ए-तोयबा’चा संस्थापक आहे.
26/11 के मास्टरमाइंड हाफिज सईद को पाकिस्तानी कोर्ट ने सुनाई 10 साल की सजाhttps://t.co/oCQ5cNHGSl
— रिपब्लिक.भारत (@Republic_Bharat) November 19, 2020
Gaziyabaad Shahnawaz Murders : छेडछाडीला विरोध करणार्या अल्पवयीन हिंदु मुलीला शाहनवाजने चौथ्या मजल्यावरून खाली फेकले : मुलीचा मृत्यू
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक
Nagpur Police : वाहतूक पोलिसांना बंदूक बाळगणे बंधनकारक !
Teesta River Project : बांगलादेशाने भारताऐवजी चीनला दिला ९ सहस्र कोटी रुपयांचा तिस्ता नदी प्रकल्प
US Attack Chabahar port : अमेरिकेचे इराणमधील भारताने विकसित केलेल्या चाबहार बंदरावर मोठे आक्रमण
JeM Terrorist Arrested : गुजरातमध्ये जैश-ए-महंमदशी संबंधित ५ आतंकवाद्यांना अटक