Trump Warns BRICS Countries : ‘ब्रिक्‍स’ देशांनी नवीन चलन आणल्‍यास त्‍यांना अमेरिकी बाजारपेठेत उत्‍पादने विक्री करण्‍यास बंदी घालू ! – डॉनल्‍ड ट्रम्‍प

जो देश किंवा जागतिक संघटना अमेरिकेला तिची स्‍पर्धक वाटते, त्‍यांना संपवण्‍यासाठी किंवा त्‍यांची गळचेपी करण्‍यासाठी अमेरिका विविध कृती करते. ट्रम्‍प यांनी दिलेल्‍या चेतवणीवरून हे दिसून येते. असा देश भारताचा कधीतरी भारताचा मित्र होऊ शकतो का ?

RSS On Attacks Against Bangladeshi Hindus : हिंदूंवरील अत्‍याचार रोखण्‍यासाठी केंद्र सरकारने जागतिक जनमत निर्माण करावे !

राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांचे विधान

Bangladesh Hindu Temples Vandalized : चितगाव (बांगलादेश) येथे शुक्रवारच्‍या नमाजठणानंतर धर्मांध मुसलमानांकडून ३ मंदिरांची तोडफोड

‘बांगलादेशात हिंदू सुरक्षित आहेत’ म्‍हणणारा बांगलादेश यावर तोंड उडणार नाही !

Bangladesh Response On Attacks On Hindus : (म्‍हणे) ‘आमच्‍या देशात हिंदू सुरक्षित; मात्र भारतात मुसलमान असुरक्षित !’ – बांगलादेश

भारतात मुसलमान नाही, तर हिंदू असुरक्षित असतांना मुसलमानबहुल देश भारतालाच मुसलमान असुरक्षित आहेत; म्‍हणून तोंड वर करून बोलतो, यातून भारताची प्रतिमा जगात कशी निर्माण करण्‍यात आली आहे, हे लक्षात येते !

चिन्‍मय प्रभु आणि इस्‍कॉनचे १६ जण यांची बँक खाती गोठवली !

बांगलादेशाच्‍या बँकेच्‍या वित्तीय गुप्‍तचर विभागाने देशातील बँका आणि वित्तीय संस्‍थ यांना निर्देश पाठवले असून चिन्‍मय प्रभु अन् इस्‍कॉनचे १६ सदस्‍य यांची बँक खाती गोठवण्‍यात आली आहेत.

कॅनडाकडून भारतीय वाणिज्य दूतावासातील अधिकार्‍यांची केली जात आहे हेरगिरी !

भारताने आता कॅनडावर संपूर्ण बहिष्कार घालत सर्व प्रकारचे संबंध तोडण्याची आवश्यकता आहे, हेच यातून स्पष्ट होते !

British MP Condemns Ban On ISKCON : ‘इस्‍कॉन’वर बांगलादेशात बंदी घालण्‍याच्‍या प्रयत्नांवरून मी चिंतित !

कंझर्व्‍हेटिव्‍ह पक्षाचे खासदार बॉब ब्‍लॅकमन यांचे ब्रिटीश संसदेत वक्‍तव्‍य

India Appeal To Bangladesh : हिंदूंच्या सुरक्षेचे दायित्व घ्या !

भारताचे बांगलादेश सरकारला आवाहन !

Indian Students Advised By US Universities : डॉनल्‍ड ट्रम्‍प राष्‍ट्राध्‍यक्ष होण्‍यापूर्वी भारतीय विद्यार्थ्‍यांनी अमेरिकेत परतावे !

अमेरिकेतील विद्यापिठांचे आवाहन

Bangladesh Hindu Temples Attacked : पत्‍थरघाटा (बांगलादेश) : शुक्रवारच्‍या नमाजपठणानंतर हिंदूंच्‍या मंदिरांवर आक्रमण !

जिहादी बांगलोदशात शेवटचा श्‍वास घेत असलेले हिंदू ! भारतातील हिंदू आताही झोपल्‍याचे सोंग घेऊन राहिले, तर पुढील २५ वर्षांत येथील हिंदूंचीही हीच स्‍थिती होणार, हे विसरता कामा नये !