
ओटावा – खलिस्तानवाद्यांनी कॅनडातील सरे येथील श्री लक्ष्मीनारायण मंदिरावर आक्रमण करण्याची धमकी दिली आहे. इंडो-कॅनेडियन खासदार चंद्र आर्य यांनी कॅनडाच्या अधिकार्यांना या संदर्भात कारवाई करण्याचे आवाहन केले आहे. आर्य यांनी ट्वीट केले आहे की, गेल्या काही वर्षांत हिंदु मंदिरांवर अनेकदा आक्रमणे झाली आहेत. हिंदु-कॅनेडियन लोकांंच्या विरोधात द्वेषयुक्त कृत्ये केली जात आहेत.
Last week Khalistan supporters verbally abused a Sikh family outside a Sikh Gurdwara in Surrey BC according to some reports.
Now it appears the same Khalistan group want to create trouble at the Hindu Laxmi Narayan Mandir in Surrey.
All these are being done in the name of… https://t.co/szTznICBo0— Chandra Arya (@AryaCanada) November 20, 2023
या वर्षी ऑगस्टमध्ये कॅनडात आतंकवादी घटकांकडून एका हिंदु मंदिराची तोडफोड करण्यात आली होती. मंदिराच्या प्रवेशद्वारावरील फलकावर खलिस्तानी आतंकवादी हरदीप सिंह निज्जरचे छायाचित्र लावण्यात आले होते. हा आतंकवादी जूनमध्ये मारला गेला होता.
संपादकीय भूमिकाकॅनडामध्ये हिंदू आणि त्यांची मंदिरे असुरक्षित ! |
Nepal New Coin : नेपाळने १ रुपयाच्या नव्या नाण्यावरून लिम्पियाधुरा, लिपुलेख आणि कालापाणी दाखवलेला नकाशा हटवला
Somalians Get Life Imprisonment : नौका कह्यात घेऊन खलाशांना ओलीस ठेवणार्या सोमालियाच्या ४४ नागरिकांना जन्मठेप !
Russia Sells Gold : रशियाने गेल्या ६ मासांत विकले ४४ टन सोने !
Stray Dogs Attack : भटक्या कुत्र्याच्या आक्रमणात घायाळ झालेल्या मुलीला १ लाख रुपयांची हानीभरपाई देण्याचा आदेश
US Bangladesh Military Exercise : भारताच्या बांगलादेश सीमेजवळ अमेरिकी सैनिकांसमवेत बांगलादेशाच्या सैन्याचा युद्धसराव
(म्हणे) ‘भारताला बळजोरीने लोकांना आमच्या देशात पाठवू देणार नाही !’ – Bangladesh Home Minister