नवनिर्वाचित नगरसेविका सहर शेख यांची धमकी !

मुंब्रा (जिल्हा ठाणे) : आपल्याला ५ वर्षांनी पुन्हा होणार्या निवडणुकीत यापेक्षाही (वर्ष २०२६ च्या महानगरपालिका निवडणुकीतील यशापेक्षा) मोठे यश मिळवायचे आहे. विरोधकांना चोख प्रत्युत्तर द्यायचे आहे. ५ वर्षांनी मुंब्यऱतील प्रत्येक विजयी उमेदवार हा ‘ए.आय.एम्.आय.एम्.’चाच (ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन – अखिल भारतीय मुस्लिम एकता संघाचाच) असेल.
“Next election, Mumbra will be covered in green; Hindus will be driven out!” – shocking threat by newly elected AIMIM corporator Sahar Sheikh
⚠️ “Covering Mumbra in green” is a clear signal of Population Jihad
Today Mumbra; Next the rest of Maharashtra?pic.twitter.com/pkGhgUdqE8
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 20, 2026
मुंब्रा हिरव्या रंगाने व्यापून, या लोकांना (विरोधकांना) येथून वाईट पद्धतीने पिटाळून लावायचे आहे, अशी धमकी मुंब्यऱतील प्रभाग क्रमांक ३० मधून निवडून आलेल्या नवनिर्वाचित नगरसेविका सहर शेख (वय २५ वर्षे) यांनी दिली आहे. एका कार्यक्रमात भाषण करतांना त्या बोलत होत्या. या प्रभागातून ए.आय.एम्.आय.एम्.चे नफिस अन्सारी, शेख सुलताना अब्दुल मन्नान आणि डोंगरे शोएब फरीद हेही उमेदवार विजयी झाले आहेत.
❓Will action be taken for this open call that violates democratic values and threatens social harmony?
A corporator who begins with hate-how will they govern others tomorrow?
🚨 Hindus, take note. This is a warning bell.
PC: Metro Mumbai 24 Channel pic.twitter.com/zgl7rK6cuw
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 20, 2026
संपादकीय भूमिका
|
व्याज ‘हराम’; पण लाभ हलाल ?
Supreme Court Bengal SIR : मतदार सूचीमध्ये नाव नसल्याने नागरिकत्व संपुष्टात येत नाही !
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
निष्क्रीय इच्छामरणाचा निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्रात होणार समित्यांची स्थापना !
Gaziyabaad Shahnawaz Murders : छेडछाडीला विरोध करणार्या अल्पवयीन हिंदु मुलीला शाहनवाजने चौथ्या मजल्यावरून खाली फेकले : मुलीचा मृत्यू
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक