१ घंट्यात शोधले; परंतु तक्रारदारांनी गुन्हा नोंदवलाच नाही !

ठाणे, १६ जुलै (वार्ता.) – येथील कोलबाड भागातील रूणवालनगर येथे रहाणार्या ५८ वर्षीय अनुजा अजित सावंत यांच्या घरातून सुमारे अडीच तोळ्यांचे, म्हणजेच ३ लाख ५० सहस्र रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र चोरीला गेल्याची घटना घडली होती. सावंत यांनी खासगी ॲपद्वारे घराच्या स्वच्छतेसाठी कर्मचार्याला बोलावले होते. पोलिसांनी ॲपवरील माहितीद्वारे संबंधित तरुणीचा शोध घेऊन तिला कह्यात घेतले. चौकशीत तिने मंगळसूत्र चोरी केल्याचे मान्य करून ते परत केले. तरुणीचे वय आणि भवितव्य लक्षात घेऊन तक्रारदारांनी तिच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला नाही. राबोडी पोलिसांनी अवघ्या एका घंट्यात मंगळसूत्र शोधून काढत ते तक्रारदारांच्या स्वाधीन केले.
मीरारोड येथील स्मशानभूमीतील चिमणीचा भाग कोसळला
सावंतवाडीमध्ये ख्रिस्ती धर्माची शिकवण देणारे मिशनरी पोलिसांच्या कह्यात !
पर्यायी जागा सुचवण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश
अनुमतीविना म्हादई वन्यजीव अभयारण्यात प्रवेश करणार्या ५ विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा नोंद
‘स्मार्ट मीटर’विषयीच्या अफवांवर विश्वास न ठेवता ग्राहकांनी सहकार्य करावे ! – महावितरणचे आवाहन
Railway Bedsheets Theft : रेल्वेच्या वातानुकूलित डब्यांमधून चादर, ब्लँकेट आणि टॉवेल चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ !