एखादे विमान गंभीर संकटात सापडले की, वैमानिक ‘मेडे…, मेडे…, मेडे…’, असा संदेश देऊन नियंत्रण कक्षाला (‘कंट्रोल टॉवर’ला) सावध करतो. आज हिंदु समाजाच्या संदर्भातही अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. आज हिंदु समाजाला तशी चेतावणी देण्याची वेळ आली आहे, हे खालील सारणीवरून सर्वांच्या लक्षात येईल. जे हिंदू आज वयाच्या २० ते ५० या वयोगटात आहेत, म्हणजे ज्यांची कृतीशीलता तुलनात्मक अधिक जागृत आहे, त्यांच्या हातात हिंदूंचे भविष्य निर्धारित आहे. ‘हा लेख वाचून आपल्याला कृतीसाठी प्रेरणा मिळो’, ही ईश्वरचरणी प्रार्थना !

१. ऐतिहासिक पार्श्वभूमी
वर्ष १९०० मध्ये जगाची एकूण लोकसंख्या अनुमाने १६० कोटी होती. त्या काळात हिंदु आणि मुसलमान या दोन्ही धर्मसमुहांची लोकसंख्या अनुमाने २० कोटी इतकी होती, म्हणजेच प्रत्येकी अनुमाने १२.५ टक्के. या कालखंडात दोन्ही समाजांचे प्रमाण जवळजवळ समान होते. या काळात भारत अखंड होता. ज्याला आज पाकिस्तान असे आपण संबोधतो, तो भारताचाच भाग होता आणि हिंदूंची सर्व मंदिरे अन् पुजारी बलुचिस्तान असो अथवा पंजाब (पाकिस्तानमधील) येथे सुरक्षित होते. हिंदु संस्कृती अखंड भारतात स्थिर होती.

वर्ष १९५० पर्यंत, म्हणजेच दुसर्या महायुद्धानंतरच्या काळात जागतिक लोकसंख्या वाढून २५० कोटी झाली. या कालावधीत मुसलमानांची लोकसंख्या ५० कोटी (१७ टक्के) झाली, तर हिंदूंची लोकसंख्या ३० कोटी (१२.५ टक्के) इतकी होती. येथे प्रथमच दोन्ही समाजांतील वाढीचा वेग वेगळा दिसून येतो. वर्ष १९०० ते १९५० हा अतिशय महत्त्वाचा कालखंड होता. याच काळात मुसलमानांची वाढती लोकसंख्येविषयी बोलणे आणि उपाययोजना काढण्यासाठी प्रयत्न व्हायला हवे होते. स्वातंत्र्यवीर सावरकर सोडले, तर याविषयी बहुतांश तत्कालीन नेत्यांनी मौन बाळगलेले दिसते. अर्थात् याच कालावधीत विस्फोटास प्रारंभ झाला. या विस्फोटाचे किती गंभीर परिणाम भविष्यात भोगावे लागतील, याची कल्पना तत्कालीन हिंदुत्वनिष्ठ नेत्यांनाही कदाचित् आली नव्हती.
२. वर्ष २००० नंतरचा कालखंड : लोकसंख्या जिहाद !
वर्ष २००० मध्ये जगाची लोकसंख्या अनुमाने ६०० कोटी झाली. यामध्ये मुसलमानांची लोकसंख्या १३० कोटी (२१ टक्के) इतकी होती, तर हिंदूंची लोकसंख्या ८० कोटी (१३.५ टक्के) होती, म्हणजेच गेल्या ५० वर्षांत मुसलमान लोकसंख्येचा वाढीचा दर हिंदु लोकसंख्येपेक्षा अधिक राहिला आहे. मुसलमानांच्या लोकसंख्येच्या वाढीचा दर हिंदूंच्या दुप्पट होणार आहे, याची कल्पना सर्वांनाच होती; पण त्याविषयी गांभीर्याने पहाण्याकडे या कालावधीत कुणालाही रस नव्हता. विपरीत स्थिती, म्हणजे वर्ष २००५ मध्ये तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी सच्चर समिती स्थापन केली. या समितीने मुसलमानांच्या बहुपत्नीत्वावर बंदी आणि कुटुंब नियोजन कायदा बनवून मुसलमानांच्या वाढत्या लोकसंख्येला आळा घालण्याऐवजी त्यांना विशेष सवलतींची खिरापत वाटली. हे अल्प म्हणून की काय, भारतामध्ये जे हिंदुत्वनिष्ठ धर्मरक्षणाचे कार्य करण्याचा प्रयत्न करत होते, त्यांना ‘हिंदु आतंकवादी’ म्हणून हिणवण्यासाठी तत्कालीन शासनकर्त्यांमध्ये जणू चढाओढ लागली होती. कधी सोनिया गांधी, कधी शरद पवार, तर कधी सुशीलकुमार शिंदे हे हिंदु नेत्यांना अपकीर्त करण्यासाठी कोणतीही संधी सोडतांना दिसत नव्हते. या कालावधीत खरेतर मुसलमानांच्या बहुपत्नीत्वाला देशभरातून प्रचंड विरोध होणे आवश्यक होते; मात्र राष्ट्रभक्त हिंदूंनाच अपकीर्त करण्याचे षड्यंत्र आखले गेले आणि हा आवाज दडपण्यात आला.
वर्ष २०१४ नंतर भारतामध्ये हिंदुत्वनिष्ठ सरकार सत्तेत आले आणि राष्ट्रभक्त विचारसरणीचे शासनकर्ते दिसू लागले; परंतु तीन तलाक बंदी याव्यतिरिक्त मुसलमानांच्या वाढत्या लोकसंख्येला आळा घालण्यासाठी कोणत्याही ठोस उपाययोजना देशात आखल्या गेल्या नाहीत. याच कालावधीत ‘ए.आय.एम्.आय.एम्.’ (ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन – अखिल भारतीय मुस्लिम एकता संघ) पक्षाचा उदय झाला आणि नवीन जिना जन्माला आल्याचे चित्र दिसू लागले. भारत निश्चितपणे दुसर्या फाळणीकडे, अथवा भारतावर मुसलमानांचे राज्य येण्याकडे वेगाने वाटचाल करत आहे. काही जणांना हे विधान अतिशयोक्ती वाटेल; परंतु आज विज्ञानयुग आहे. या लेखात दिलेली आकडेवारी कोणीही ऑनलाईन पडताळून पाहू शकतो. या आकडेवारीकडे अंधश्रद्धेने नव्हे, तर विवेक आणि तर्क यांच्या आधारे पाहिले, तर येणारा काळ मुसलमानांचा असणार आहे, हेच लक्षात येईल.
सद्यःस्थितीत (वर्ष २०२५) उपलब्ध अनुमानानुसार जगाची लोकसंख्या अनुमाने ७०० कोटी आहे. यामध्ये मुसलमानांची लोकसंख्या २०० कोटी (२५.६ टक्के) पर्यंत पोचली आहे, तर हिंदूंची लोकसंख्या १०० कोटी (१४.१ टक्के) इतकी आहे. (२६.१.२०२६)
हिंदूंनो, सावध व्हा !

‘दंगल करून अथवा जिहादी कृत्य करून आपल्याला राज्य मिळवण्याची आवश्यकता नाही. अवघ्या काही वर्षांमध्ये या भारतभूमीवर आमचेच इस्लामी राज्य असेल.’ ते फक्त योग्य वेळेची वाट बघत आहेत.
– श्री. वर्तक
हे आकडे लोकसंख्येतील असमतोल वाढीचे स्पष्ट चित्र समोर आणतात. आजच्या घडीला मुसलमान जागतिक स्तरावर हिंदूंच्या दुप्पट झाले आहेत. १२५ वर्षांपूर्वी दोन्ही समाज समसंख्येत होते; आज ही विषमता उघड्या डोळ्यांनी दिसूनही जी लोक स्वीकारत नाहीत किंवा उपाययोजना काढण्याची इच्छा दाखवत नाहीत, ते भविष्यात नमाज पठणाकडे वाटचाल करत आहेत.
मुंबईमध्ये नुकत्याच महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या. त्यामध्ये ३१ मुसलमान नगरसेवक निवडून आले. ज्या वेळी ही संख्या ५० होईल, त्या वेळी मुंबईचा महापौर मुसलमानच असेल. महाराष्ट्रामध्ये एकूण १२५ मुसलमान नगरसेवक निवडून आले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांचा महाराष्ट्र पुन्हा एकदा औरंगजेबाच्या राज्याकडे वेगाने वाटचाल करत आहे. या लेखावर कुणीही टीका केली, स्वतःला ‘सेक्युलर’ (निधर्मी) सिद्ध करण्यासाठी कितीही चिकित्सा केली, तरीही येणार्या भविष्यात ते स्वतःला या संकटापासून वाचवू शकणार नाहीत; कारण आज ज्या मुसलमानांच्या लांगूलचालनासाठी रक्ताचे पाणी करणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनाही मुंब्रामध्ये प्रवेशबंदीची परिस्थिती निर्माण होते किंवा ‘झुठा जितेंद्र’ (खोटा जितेंद्र), अशा घोषणा दिल्या जातात. हे सर्व निधर्मीवाद्यांसाठी बोलके उदाहरण आहे.
३. भविष्याचे अनुमान
लोकसंख्यातज्ञांच्या अनुमानानुसार वर्ष २०५० पर्यंत जगाची लोकसंख्या ९८० कोटी होण्याची शक्यता आहे. यामध्ये मुसलमानांची लोकसंख्या अनुमाने २८० कोटी (३० टक्के) होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. हिंदु लोकसंख्येविषयीही वाढ अपेक्षित आहे; मात्र टक्केवारीच्या दृष्टीने ती तुलनेने मर्यादित रहाण्याची शक्यता अभ्यासक व्यक्त करतात. हिंदु समाज ‘हम दो, हमारा एक’ (आम्ही दोघे, आमचा एक मुलगा)वरून आता पुढे कुठे जाणार, हा प्रश्न आहे. आज मुसलमान नेते शांत राहून हिंदूंची गंमत पहात आहेत. हिंदू आपापसांत कसे भांडत आहेत, ते एकमेकांचे कसे पाय ओढत आहेत, याचा आनंद ते घेत आहेत. त्यांना ठाऊक आहे, ‘दंगल करून अथवा जिहादी कृत्य करून आपल्याला राज्य मिळवण्याची आवश्यकता नाही. अवघ्या काही वर्षांमध्ये या भारतभूमीवर आमचेच इस्लामी राज्य असेल.’ ते केवळ योग्य वेळेची वाट बघत आहेत. हिंदुत्वनिष्ठ शासनकर्त्यांना पाडण्यासाठी तथाकथित निधर्मीवादी काँग्रेसवाले किंवा अर्बन (शहरी) नक्षली तर प्रतिदिन तुटून पडतच आहेत. निखिल वागळे असो अथवा विश्वंभर चौधरी किंवा राहुल गांधी असो अथवा ममता बॅनर्जी हे मुसलमानांच्या दृष्टीकोनातून एकाच संज्ञामध्ये बसतात, ती म्हणजे काफीर !
वर्षानुसार जागतिक लोकसंख्या – धर्मनिहाय तुलनात्मक सारणी

गेल्या शतकभरात जागतिक लोकसंख्येत प्रचंड पालट झाले आहेत. केवळ एकूण लोकसंख्या वाढली नाही, तर विविध धर्मसमूहांचे प्रमाणही लक्षणीयरित्या पालटले आहे. हे पालट केवळ आकड्यांपुरते मर्यादित नसून त्यांचे सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय परिणामही दीर्घकालीन स्वरूपाचे आहेत. यातील जिहादी परिणामांनी संपूर्ण विश्व विशेषतः त्रस्त आहे. प्रस्तुत लेखात उपलब्ध आकडेवारीच्या आधारे जागतिक पातळीवरील हिंदु आणि मुसलमान लोकसंख्येतील पालटांचा अभ्यास करण्यात येत आहे. हा पालट राक्षसी असून इतर समाजांचा गळाघोट करणारा ठरणार आहे. ‘सध्या राज्यव्यवस्थेमध्ये ज्याची लोकसंख्या अधिक त्याचे राज्य’, हाच नियम संपूर्ण विश्वाला लागू आहे. केवळ १२५ वर्षांत हिंदु समाजाच्या दुप्पट लोकसंख्या मुसलमान समाजाची झाली आहे. वर्ष २०५० मध्ये भारतामध्ये ३० कोटी मुसलमान असतील आणि भारत हा जगातील सर्वाधिक मुसलमान लोकसंख्या असलेला देश म्हणून ओळखला जाईल.
४. सामाजिक आणि सांस्कृतिक परिणाम
लोकसंख्या वाढ ही केवळ नैसर्गिक प्रक्रिया नसून ती शिक्षण, कुटुंबव्यवस्था, जीवनमूल्ये, स्थलांतर, धर्मांतर आणि राजकीय धोरणे यांच्याशी निगडित असते. लोकसंख्येतील असमतोल वाढ भविष्यात अनेक देशांमध्ये सामाजिक तणाव, संसाधनांवरील ताण, तसेच सांस्कृतिक ओळखींच्या प्रश्नांना जन्म देऊ शकते. बुरखा आपल्या मुलींवर दबाव टाकेल. रस्त्यावरील नमाज आपला रस्ता अडवेल, अभ्यासाच्या वेळी विनाअनुमती ध्वनीक्षेपकावरून ऐकू येणारी अजान अस्वस्थ करील, असे अनेक सामाजिक परिणाम आज दिसत आहेत आणि ते उद्या अधिक तीव्र होतील.
हिंदु समाजाच्या दृष्टीने हे आकडे आत्मपरीक्षण करण्यास प्रवृत्त करणारे आहेत. कुटुंबव्यवस्था, सामाजिक संघटन, संस्कारांचे जतन, राष्ट्रीय आणि सांस्कृतिक जाणीव या विषयांवर गंभीर विचार करण्याची आवश्यकता आहे.
६. उपाययोजना
अ. हा सर्वांत महत्त्वाचा भाग असून आज आपण काय करू शकतो, यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. याला उत्तर म्हणून हिंदूंनी एकाऐवजी ४ मुले जन्माला घातली, तरीही भविष्यात ते कधीही मुसलमान संख्येशी तुलना करू शकणार नाहीत. अनेकदा हिंदुत्वनिष्ठ नेत्यांकडूनही हीच उपाययोजना ठासून सांगितली जाते आणि याखेरीज दुसरा पर्याय नाही, असे वातावरण निर्माण केले जाते; परंतु वास्तव असे आहे की, १०० कौरवांपेक्षा ५ पांडव अधिक प्रभावी होते आणि त्यांनी युद्ध जिंकले. ४ मुले जन्माला घालण्याऐवजी एक छत्रपती शिवाजी महाराज माझ्या घरात जन्माला यावेत, यासाठी पालकांनी प्रयत्न करणे, हेच यावरचे खरे उत्तर आहे. विश्वावर राज्य करायचे असल्यास संख्या नव्हे, तर पराक्रम आणि धर्मनिष्ठा यांमुळेच शक्य होते. एक स्वामी विवेकानंद, एक संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, एक समर्थ रामदासस्वामी, एक छत्रपती शिवाजी महाराज, एक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, हे पुरून उरले.
आ. आज प्रत्येक गावागावात असे वीर जन्माला येणे, हीच खरी उपाययोजना आहे. सनातन संस्था आज हिंदूंना धर्मशिक्षित करण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करत आहे. जे १०० कोटी हिंदू आज जिवंत आहेत, त्यांच्यामध्ये वीरभाव निर्माण केला, तर आपल्याला संपूर्ण जगावर राज्य, म्हणजेच भारताला महासत्ता होता येईल.
इ. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखा प्रखर राष्ट्रभक्त देशातील सर्वोच्च स्थानी बसलेला असतांनाही मुसलमानांच्या बहुपत्नीत्वावर कायद्याने बंधन घालता येत नाही; कारण १०० कोटी हिंदू त्यांना साथ देतील कि नाही ? याविषयी त्यांच्या मनात शंका आहे.
देशातील राज्यघटनेच्या विविध प्रावधानांमध्ये (तरतुदींमध्ये) आमूलाग्र पालट करण्याची आवश्यकता आहे. जी प्रावधाने मुसलमानांना विशेष अधिकार देतात, ती सर्व तातडीने रहित करण्यासाठी हिंदु समाजाकडून प्रखर मागणी होणे आवश्यक आहे.
ई. सनातन संस्था भारतभरातील सहस्रो हिंदुत्वनिष्ठ संघटनांना एकत्रित करून देशातील महत्त्वाच्या शहरांमध्ये जनजागृतीपर भव्य कार्यक्रमांचे आयोजन करत आहे. त्यामागील उद्देश स्पष्ट आहे, ‘केवळ एक संस्था हिंदूंचे रक्षण करू शकणार नाही. रामराज्य स्थापनेसाठी सर्व हिंदू, हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि विचारवंत यांना एकत्र येऊन लढावे लागेल.
संस्कृतमधील ‘हितोपदेश’ या ग्रंथात एक सुंदर वचन आहे, ‘सङघे शक्तिः कलौ युगे ।’ (अर्थ : कलियुगातच संघटितपणातच सामर्थ्य असते.) या समस्येवर उपाय एकच आहे तो, म्हणजे ‘संघटन, संघटन आणि संघटन !’
निष्कर्ष
जागतिक लोकसंख्येतील पालट हा केवळ आकड्यांचा खेळ नसून तो भविष्यातील समाजरचनेचा आरसा आहे. वस्तूनिष्ठ आकडेवारीच्या आधारे केलेला अभ्यास समाजाला सतर्क करून दीर्घकालीन धोरणात्मक विचार करण्याची दिशा देतो. या वास्तवाकडे डोळसपणे पाहून सांस्कृतिक अस्तित्वाचे रक्षण आणि समाजहिताचे निर्णय घेणे, ही काळाची आवश्यकता आहे. मुख्य म्हणजे हे कार्य आपण निवडून दिलेल्या शासनकर्त्यांचे आहे.
– श्री. अभय वर्तक, प्रवक्ते, सनातन संस्था. (२६.१.२०२६)

क्रिकेटचा उदो उदो नको !
बलात्कार प्रकरणी पोलीस आणि प्रशासन यांना निर्देश देणारे झारखंड उच्च न्यायालयाचे निकालपत्र !
मनुष्याचे शरीर, चित्त, मन आणि बुद्धी यांच्यावर प्रारब्धाचा असलेला प्रभाव अन् त्यांचा ग्रहांशी असलेला संबंध !
ओस पडत चाललेल्या चर्चचा पंचनामा ?
स्त्रीत्वाचा उत्सव !
गुरुकृपायोगानुसार साधनेच्या अंतर्गत ‘सत्संग’ आणि कला !