
नाशिक-त्र्यंबकेश्वर – येथे वर्ष २०२७ मध्ये होणार्या सिंहस्थ कुंभपर्वाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात तात्पुरत्या स्वरूपात उपजिल्हाधिकारी (वर्ग-अ) संवर्गातील एक पद निर्माण करण्यात येणार आहे. महसूल आणि वन विभागाने हा शासन निर्णय दिला आहे.
देश-विदेशातील अतीमहत्त्वाच्या व्यक्ती, मान्यवर आणि विविध शासकीय प्रतिनिधींच्या वाढत्या भेटींचे नियोजन, शिष्टाचार (प्रोटोकॉल) आणि समन्वय प्रभावीपणे करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.
पाणी योजना रखडल्याने मुख्यमंत्री आणि पालकमंत्री संतप्त !
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखीचे लोणंद ते तरडगाव प्रस्थान !
भाजपचे कार्यकर्ते सूरज साखरे यांच्यावर अज्ञातांचा गोळीबार !
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचे पहिले उभे रिंगण पार पडले
ठाणे जिल्ह्यात विविध ठिकाणी घरफोड्या करणारे धर्मांध अटकेत
१ लाख २५ सहस्र रुपयांची लाच मागणारा ठाणे येथील कार्यालय अधीक्षक कह्यात