आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी व्यक्त केली भीती !

गौहत्ती (आसाम) – येथे झालेल्या भाजपच्या राज्य कार्यकारिणी बैठकीत आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी सांगितले की, आसाममध्ये बांगलादेशातून आलेल्या मुसलमानांच्या लोकसंख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत असून ही परिस्थिती राज्याच्या अस्तित्वाला धोका ठरू शकते.
🚨 Demographic Warning from Assam CM 🚨
“If the Muslim population in Assam reaches 50%, there will be attempts to merge it with Bangladesh,” warns Assam CM Himanta Biswa Sarma.
⚠️ He cautions this risk isn’t limited to Assam – any Indian state crossing such levels could face… pic.twitter.com/aVIDh179O2
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) December 29, 2025
जर ही लोकसंख्या ५० टक्क्यांपेक्षा अधिक झाली, तर आसामला बांगलादेशात विलीन करण्याच्या हालचाली चालू होऊ शकतात. सध्या मुसलमानांची लोकसंख्या सुमारे ४० टक्क्यांपर्यंत पोचली आहे.
In 2011, minorities made up 31% of Assam’s population, with many being those who came from Bangladesh.
By 2027, this is number expected to rise to around 40%, raising serious concerns about the changing demographic landscape of our state. pic.twitter.com/EkIvItRS13
— Himanta Biswa Sarma (@himantabiswa) December 27, 2025
काँग्रेसवर टीका करतांना सरमा म्हणाले की,
अनेक दशकांच्या लांगूलचालनामुळे राज्यात एक नवी लोकसंख्या रचना निर्माण झाली असून ती आता सुमारे दीड कोटींपर्यंत वाढली आहे. वर्ष २०११ च्या जनगणनेनुसार राज्यात ३४ टक्के मुसलमान होते, त्यांपैकी ३१ टक्के मुसलमान मूळ बांगलादेशी असल्याचे नोंदवले गेले. वर्ष २०२७ पर्यंत या लोकसंख्येत वाढ होईल.
संपादकीय भूमिकाकेवळ आसामचे नव्हे, तर भारतातील प्रत्येक राज्य आणि संपूर्ण देशातही इतकी लोकसंख्या झाली, तर संपूर्ण भारताला इस्लामी देश करण्याचा प्रयत्न केला जाईल आणि हिंदू निष्क्रीय राहिले, तर ते कठीण रहाणार नाही ! |
उत्तराखंडामध्ये सरकारी भूमीवरील अवैध मजार बुलडोझरद्वारे पाडली
संपादकीय : हिंदू जात्यात !
Andaman Natural Gas :अंदमान ‘शॅलो ऑफशोर ब्लॉक’मध्ये सापडला नैसर्गिक वायूचा दुसरा मोठा साठा
Mumbai Hub Of Bangladeshi Infiltrators : मुंबई बांगलादेशी घुसखारांचे केंद्र : १ सहस्र ५०० हून अधिक ठिकाणी घुसखोरांचे अड्डे !
Temple Land Protection Movement : ‘देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम २०२६’ला स्थगिती !
Bhangar Blast : बंगालमधील भांगर बाँबस्फोट प्रकरणी तृणमूल काँग्रेसचा माजी आमदार शौकत मोल्ला यास अटक