विशाळगडावरील अनधिकृत बांधकाम प्रशासनाने त्वरित न काढल्यास सर्व शिवभक्त संघटना रस्त्यावर उतरतील ! – विक्रम पावसकर, हिंदु एकता आंदोलन
गडावरील भूमी विकण्याची विज्ञापने प्रसिद्ध होत आहेत. सध्या गडावर ८०० हून अधिक खोल्यांची निर्मिती कशी झाली ? त्यामुळे या सर्वांचे अन्वेषण झाले पाहिजे.