हिंदूंनो, ‘पावनखिंड’ चित्रपटातून ऐतिहासिक प्रेरणा घ्या !

हिंदूंचे होणारे धर्मांतर, लव्ह जिहाद, गोहत्या, धर्मांधांची मंदिरांवरील आक्रमणे, गड-दुर्ग यांवरील वाढत चाललेली इस्लामी अतिक्रमणे अशा विविध संकटांनी हिंदूंना सिद्धी जोहरच्या विळख्याप्रमाणे वेढलेले आहे. त्यासाठी ‘पावनखिंड’ चित्रपट मनोरंजन म्हणून न पहाता त्याकडे दायित्वाच्या दृष्टीकोनातून पाहिल्यास चित्रपट निर्मितीचा उद्देश साध्य होईल.

छत्रपती शिवराय स्वधर्म स्वाभिमानी कि धर्मनिरपेक्ष ?

खोटा इतिहास सांगणे म्हणजे सरळसरळ हवेला लाथा मारण्याचा प्रकार म्हणावा लागेल. एकीकडे दादोजी कोंडदेव यांना नाकारून बाबा याकूत यांना शिवरायांचा गुरु ठरवण्याचा प्रयत्नही चालू आहे. त्यामुळे आपल्या शिवकालीन गौरवशाली इतिहासाचे विकृतीकरण थांबवण्याची नितांत आवश्यकता आहे.

इस्लामी अतिक्रमणे रोखण्यासाठी आता प्रयत्न न केल्यास पुढे हिंदूंसाठी कठीण स्थिती ! – अधिवक्ता उमेश शर्मा, सर्वोच्च न्यायालय

बेंगळुरूसह देशात विविध ठिकाणी सरकारी आणि अन्य भूमींवर धर्मांधांकडून अतिक्रमण होत असून हे राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक आहे. हिंदूंनी जागृत होऊन ते रोखण्यासाठी पुढे आले पाहिजे.

आगरा येथील कॉन्व्हेंट शाळेचे अनधिकृत बांधकाम प्रशासनाने पाडले !

मुळात अनधिकृत बांधकाम निर्माण होईपर्यंत प्रशासन झोपले असते का ? असा प्रश्‍न नेहमीच उपस्थित होतो !

गड-दुर्गांना अतिक्रमणमुक्त करा !

छत्रपती शिवरायांचे नाव घ्यायचे; पण गड-दुर्गांवरील अतिक्रमणाविषयी मतांच्या लालसेने भूमिका घ्यायची, हे सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींचे वागणे सोयीस्कर आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रश्न उपस्थित करणार ! – डॉ. अशोक उईके, आमदार, भाजप

महाराष्ट्रातील गड-दुर्गांवरील धर्मांधांच्या अतिक्रमणाचे प्रकरण

परिवहनमंत्री अनिल परब यांची दापोली (जिल्हा रत्नागिरी) येथील अनधिकृत ‘रिसॉर्ट’ पाडण्याचा केंद्रशासनाचा आदेश ! – किरीट सोमय्या, भाजप

कारवाईचा आदेश दिलेल्या रिसॉर्टच्या विरोधात किरीट सोमय्या यांनीच केंद्र सरकारकडे तक्रार केली होती.

गडांवरील अतिक्रमणे हटवून ते पूर्ववत् न केल्यास प्रशासनाला जनआक्रोशास सामोरे जावे लागेल ! – रघुजीराजे आंग्रे, सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांचे ९ वे वंशज

पुरातत्व खात्याने अतिक्रमण करणार्‍यांच्या विरोधात खटले प्रविष्ट करून ती अतिक्रमणे पूर्णपणे काढावीत आणि किल्ला पूर्ववत् स्थितीत करावा अन्यथा जनआक्रोशाला . . .

मुंब्रा रेल्वेस्थानकाजवळ अनधिकृत बांधकामांवरील कारवाईला गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांचा विरोध !

मतपेढीच्या पुढे लाचार होऊन अनधिकृत बांधकामांना पाठीशी घालणारे कधीतरी कायद्याचे राज्य देऊ शकतील का ?

गडांवरील अवैध थडगी आणि प्रार्थनास्थळे हटवून ‘लँड जिहाद’ रोखा ! – शिवप्रेमींची मागणी

‘#SaveForts_OpposeLandJihad’ अशी मागणी का करावी लागते ? सरकार स्वतःहून अशा अवैध बांधकामांवर कारवाई का करत नाही ?