तमिळ कार्यकर्त्यांच्या अटकेच्या विरोधात तमिळी हिंदूंची श्रीलंकेत निदर्शने

जाफना येथील एका प्राचीन हिंदु मंदिराच्या भूमीवर बौद्ध विहाराचे अवैध बांधकाम केल्याच्या निषेधार्थ आंदोलन करणार्‍या २ प्रमुख तमिळी कार्यकर्त्यांना श्रीलंका सरकारने अटक केली. या अटकेच्या निषेधार्थ तमिळी हिंदूंनी मुल्लेतिवू आणि जाफना येथे निदर्शने केली.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या बंगल्यातील अनधिकृत बांधकाम तोडण्याचा उच्च न्यायालयाचा आदेश !

२ आठवड्यांत कारवाई करून अहवाल सादर करण्याचे निर्देश  !

उत्तर गोवा किनारपट्टीवरील ५४ अनधिकृत उपाहारगृहे आणि क्लब यांच्यावर कारवाई कधी ? – नागरिकांचा प्रश्न

किनारपट्टीवर उपाहारगृहे आणि क्लब मिळून ५४ अनधिकृत बांधकामे होईपर्यंत उत्तर गोव्याचे प्रशासन काय करत होते ?

गोवा : हणजुणे येथील वादग्रस्त कर्लिस उपाहारगृहाचा बहुतांश भाग पाडला

कर्लिस उपाहारगृह पाडण्यासाठी आलेला खर्च उपाहारगृहाचा मालक आणि निष्क्रीय संबंधित प्रशासकीय अधिकारी यांच्याकडून वसूल करा !

बदायू (उत्तरप्रदेश) येथील जामा मशीद पूर्वीचे नीलकंठ महादेव मंदिर ! – दिवाणी न्यायालयात पुराव्यांसह याचिका प्रविष्ट

जामा मशीद पूर्वी हिंदु राजा महीपाल यांचा गड होता आणि त्याच ठिकाणी आता नीळकंठ मंदिर आहे. एका याचिकेद्वारे मंदिर तोडून येथे मशीद उभारण्यात आल्याचे म्हटले आहे.

अवैध बांधकामास चाप !

अवैध बांधकामांना चाप लागण्यासाठी त्याच्याशी संबंधित प्रत्येकावर कालमर्यादेत कठोर कारवाई आवश्यक !

प्रार्थनास्थळ जिहाद !

वर्ष २०४७ पर्यंत भारताचे ‘इस्लामीस्तान’ करण्याचे आतंकवादी संघटनांचे नियोजन असल्याची माहिती पकडण्यात आलेल्या आतंकवाद्यांकडून मिळाली. त्यामुळे हिंदूंच्या अस्तित्वासाठी मशिदींची संख्या वाढवून केला जाणारा जिहाद रोखलाच पाहिजे, हे हिंदूंनी लक्षात घ्यावे !

नोएडा (उत्तरप्रदेश) येथील २ अवैध उंच इमारती ९ सेकंदात पाडल्या !

अवैध इमारती बांधण्यासाठी भ्रष्ट सरकारी अधिकारी, शासनकर्ते साहाय्य करतात आणि जनतेला त्यांच्या विरोधात वैध मार्गाने लढा द्यावा लागतो, तेव्हा कुठे अशी कारवाई होते ! मुळात प्रामाणिक अधिकारी आणि शासनकर्ते असण्यासाठी धर्माचरणी लोकांच्या हिंदु राष्ट्राला पर्याय नाही !

अरुणाचल प्रदेशच्या सीमेजवळ चीनकडून गतीने होत आहे बांधकाम !

भारत चीनला अशा कृत्यांविषयी जाब कधी विचारणार ?

वन विभाग आणि सातारा जिल्हा प्रशासन यांची तातडीने बैठक आयोजित करा ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आदेश

अफझलखानाचे उदात्तीकरण रोखून आतंकवाद निर्मूलनाचे उदाहरण देणारे ठिकाण सर्वांसाठी खुले करावे !