शिवलिंगांची माहिती आणि त्यांचे विविध प्रकार

स्फटिक शिवलिंग घरात योग्य दिशेस आणि स्थानास ठेवून त्याच्यावर योग्य मंत्रोच्चार अन् पूजाविधी केल्यास, हे स्फटिक शिवलिंग पुष्कळ सकारात्मक ऊर्जा उत्पन्न करेल अन् ते अधिक मात्रेत लाभदायक ठरेल.

विभूती एक रहस्य, शक्ती आणि तिचे महत्त्व !

विभूती अंगाला लावल्यामुळे माणसाचे वाईट आणि दुष्ट शक्तींपासून संरक्षण होते. भस्म आणि विभूती एक आहे, असे अनेक जणांचे म्हणणे आहे.

शिवपिंडीला अर्धी प्रदक्षिणा घालण्यामागील धर्मशास्त्र !

भगवान शिवाला चंद्रकलेप्रमाणे म्हणजेच सोमसूत्री प्रदक्षिणा घातली जाते. ‘चंद्राचा अर्थ आहे ‘सोम’ आणि ‘सूत्र’ म्हणजे ‘नाला’. अरघापासून उत्तर दिशेला म्हणजेच सोमाच्या दिशेकडे जे सूत्र जाते, त्याला सोमसूत्र किंवा जलप्रणालिका असे म्हटले जाते.

Mahashivratri Holiday : महाशिवरात्रीच्या दुसर्‍या दिवशी हिंदु कर्मचार्‍यांना सुट्टी द्या ! – हिंदू नेत्यांची विनंती

महाशिवरात्रीला लोक जागरण करत असल्याने दुसर्‍या दिवशी कार्यालयात जाऊन कामावर जाणे कठीण होते, असे हिंदू नेत्यांनी म्हटले आहे. 

द्वादश ज्योतिर्लिंगांची उत्पत्ती आणि त्यांची महती !

‘भारतभरात प्रसिद्ध असलेल्या द्वादश, म्हणजे १२ ज्योतिर्लिंगांच्या उत्पत्तीविषयी या लेखातून जाणून घेऊया.

कुंभमेळा आणि सनातन धर्म यांत महिलांचे स्थान !

सनातन धर्मामध्ये महिलांना देवीच्या रूपात पूजण्याची परंपरा सर्वांत प्राचीन आणि गहन आहे. इथे स्त्रीला केवळ मातृत्वापर्यंत सीमित केलेले नाही, तर तिला शक्ती, ज्ञान आणि भक्ती यांचे प्रतीक मानले गेले आहे.

देवरहाटीच्या भूमी तात्काळ देवस्थानाच्या नावे न केल्यास जनआंदोलन उभारणार ! – सुनील घनवट, राष्ट्रीय संघटक, मंदिर महासंघ

मंदिर संस्कृतीचा देशाच्या विकासात मोठा वाटा आहे. मंदिरात येणार्‍यांना धर्माचा अभ्यास नसतो. त्यामुळे त्यांना मंदिरांविषयी आत्मीयता वाटत नाही. तीर्थक्षेत्रे पर्यटनक्षेत्रे झाली आहेत.- सद्गुरु सत्यवान कदम

नागरिकांचे मृत्यू झाल्याविना काम न करणारी व्यवस्था !

नागरिकांच्या मृत्यूची वाट न पहाता त्यांच्यासाठी उत्तम व्यवस्था उभारण्याचे दायित्व आतातरी ‘व्यवस्था’ घेणार का ?

महाकुंभमेळ्यातील वाहतूक खोळंबा आणि गर्दी नियंत्रणाचा बोजवारा !

कुंभमेळ्यात लोकांची गर्दी अखंड चालूच आहे. प्रशासनाने व्यवस्था चांगली करण्याचा प्रयत्न केला आहे, हे लक्षात येते; मात्र एक पत्रकार म्हणून कुंभक्षेत्री फिरतांना ज्या अडचणी, समस्या जाणवल्या त्या येथे मांडण्याचा प्रयत्न करत आहे.

Maha Kumbh Parva : आतापर्यंत जगातील ५० टक्के हिंदूंनी महाकुंभपर्वात केले स्नान !

महाशिवरात्रीला महाकुंभपर्वाची सांगता होणार आहे. यादिवशी असलेल्या पर्वस्नानाच्या दिवशी सर्वाधिक संख्येने भाविक स्नानासाठी येतील, असा अंदाज आहे.